मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक ०२.०८.२०२६ रोजी विविध ��भियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
प्रवाश्या��ना विनंती आहे की त्यांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे.
#CentralRailway #IndianRailways #MegaBlock #MainLine
@abpmajhatv वेदांता फॉक्सकॉन... जेव्हा महाराष्ट्र मधून गेला.. तेव्हा यांनीच छाती पिटून सांगितले होते की.. या पुढे एक ही प्रकल्प बाहेर जाणार नाही किंबहुना या हुनही मोठी गुंतवणूक आणू.मग याचे उत्तर आता यांनाच द्यायचे आहे . या साठी हे दोघेच जबाबदार आहेत.
@advanilparab मुरबाड,जी.ठाणे बस स्थानकातील अनागोंदी कारभार... प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.ऐनवेळी भरलेल्या गाड्या रिकाम्या करायला सांग���न दुसऱ्या गाडीत बसायला सांगतात.तक्रार करायला गेलो तर दमदाटी करतात.
कृपया मंत्री महोदयांनी लक्ष द्यावे.
विश्वास नही हो रहा...लेकीन ये सच है.
आज क्रिकेट का मॅच हैं..लेकीन चर्चा सिर्फ हॉकी की हो रही
आपने हॉकी के सूनहरे दिन वापस लौटा दिए.
पुरे भारत को गर्व है.
@ChDadaPatil महाराष्ट्र द्रोही तुम्ही होते..आणि महाराष्ट्र द्रोही राहणार कायमच...लाज बाळगा. ज्या नालायक माणसा मुळे एका मराठी उद्योजक प्राणाला मुकला त्याची बाजू घेऊन महाराष्ट्रात तुम्हीच अराजक माजवता आहात. हे नेहमी लक्षात ठेवा. कुठलाच मराठी माणूस तुमचे समर्थन करणार नाही.