भारतचा सर्वांच्च सन्मान साध्या सामान्य नागरिकला मिळेल
तो सन्मान अभिमानस्पद असेल.मित्र,नागरिक, पालक समवेत पर्यावरणवादि समाजसेवक बाबा तथा अविनाश सोनवणे हस्ते
मोठया प्रमाणात वृक्षारोपण करत 15ऑगस्ट ध्वजरोहन साजरा केला 12,13,
14 ऑगस्ट गावा, वस्तीवर वृक्ष सवर्धन समितीकार्यकर्त नी केले
उंदीरगाव हरेगाव
माझ्या गावातील उं���ीरगाव मराठी शाळा
जिल्हा परिषद प्राथमिक पर्यावरणवादि कार्यकर्ते समाजसेवक बाबा तथा अविनाश सोनवणे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, वृक्षारोपण करून विद्यार्थी ना भारतीय झेंडा वाटप करण्यात आले 15ऑगस्ट ध्वजरोहन साजरा केला
#वृद्धमेळावा मुलांना आई वडिलांना ��्रेम व सन्मान करायची शिकवण गेल्या 18 वर्षा पासुन देतो.
वृद्ध समाजात महत्वाचे स्थान आहे.परंतु वृद्धाकडे दुर्लक्ष होत चालले आहे.मुळात वृद्धाश्रमात ही चुकीची संकल्पना आहे,मुलांनी आपल्या आई,वडिलाना सांभाळले तर वृद्धाश्रमाची गरज राहणार नाही.
वर्षातील एक दिवस वृद्ध सेवेसाठी
वृद्ध मेळाव्यात वृद्धाच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी स्व सोनवणे गुरुजीनी हा वृद्ध मेळावा 18 वर्���ांपूर्वी
सुरु केला. स्व सुशीलबाई सोनवणे व सोनवणे गुरुजी त्याचे संस्कार वृद्धमेळाव्याच्या रूपाने समाजसेवक बाबासाहेब सोनवणे पुढे नेत आहे.
निरंतर 18 वर्ष निस्वार्थ सेवा,असीम त्याग, प्रेमाचे प्रतिक आजचा हा वृद्ध सन्मान मेळावाआहे..
माणसातील माणुसकीच्या नाते वृद्धना मदत करायला हवी त्याच्या बरोबर संवाद साधायला हवा.
30डिसेंबर आज 12वाजता18 वृद्ध सन्मान मेळावा
हरेगाव येथे संपन्न झाला
समाज सेवक बाबा सोनवणेच्या
निरंतर 18 वर्ष निस्वार्थ सेवा,असीम त्याग, प्रेमाचे प्रतिक आजचा हा वृद्ध सन्मान मेळावाआहे..
माणसातील माणुसकीच्या नाते वृद्धना मदत करायला हवी त्याच्या बरोबर संवाद साधायला हवा.
30डिसेंबर आज 12वाजता18 वृद्ध सन्मान मेळावा
हरेगाव येथे संपन्न झाला
#वृद्धमेळावा
जागतिक स्थलांतरित पक्षीदिन
स्थलांतरित पक्ष���याचे स्वागत
पक्षी संवर्धन प्रयत्न
१ संरक्षित क्षेत्र
२ वन्यजीव अभयारण्ये
३ पक्षी संवर्धन कार्यक्रम
कारणे
1 हवामानबदल
2 प्रदूषण
हिवाळी(ऑक्टोबर-फेब्रुवारी)
वसंत ऋतूतील स्थलांतर(फेब्रुवारी-मे)
@rab_9270671005
Babasonawane निसर्गसवर्धन
मूठ भर दाणे वाटी भर पाणी पक्षकरिता
#पक्षी_प्राणि_वाचवा_मोहीम
रस्त्याच्या कडेला ,घराच्या समोर सोबत पक्षा ना अन्न हि ठेवले पक्षासाठी पाणीच आपण पात्र ठेवले व घेतलेला मोठया प्रमाण��त सहभाग त्याबद्दल मनापासुंन आभारी
क्रुपया विनंती 👏
आज माझ्यासाठी फक्त ऐक प��्षासाठी पाणी पात्र आपल्या घरासमोर ठेवा.
मोबाईल च्या रेंज मुळे छोटे पक्षी, चिमण्या लोप होत चालेले आहे. त्याना वाचवणे व निसर्ग संवर्धन करण्याचा आमचा छोटा सा प्रयत्न आहे
वृद्धची निस्वार्थ सेवाकार्यतील आनंद सर्वात श्रेष्ठ,
जेष्ठ नागरिकांची सेवा करताना आपले आई वडील त्यांच्यामध्ये दिसतात,
आई व वडिलांना सन्मान देऊन त्यांची सेवा करण्याची शपथ घेऊ या,तळागाळातील वृद्ध आईला केलेली मदत व तिने दिलेला तोंडभरून आशीर्वादाचे दोन शब्द मोठे असतात. तीच खरी सेवा
Happy diwali,Festival of lights
एक प्रकाश -शांतीचा,सुखाचा, यशाचा,समाधानाचा,समृद्धीचा, आरोग्याचा,ज्ञानाचा, संस्कारचा.
A light - of peace, happiness, success, contentment, prosperity, health, knowledge, and culture.
जागतिक स्थलांतरित पक्षीदिन
स्थलांतरित पक्ष्याचे स्वागत
पक्षी संवर्धन प्रयत्न
१ संरक्षित क्षेत्र
२ वन्यजीव अभयारण्ये
३ पक्षी संवर्धन कार्यक्रम
कारणे
1 हवामानबदल
2 प्रदूष��
हिवाळी(ऑक्टोबर-फेब्रुवारी)
वसंत ऋतूतील स्थलांतर(फेब्रुवारी-मे)
@rab_9270671005
Babasonawane निसर्गसवर्धन
#rab
सिर्फ इन्सान होना काफी नहीं..
इन्सान के अंदर इन्सानियत का होना भी जरुरी है..!!
Just being human is not enough.
It is also important to have humanity within a person..!!
A bird can feed an elderly party out of a sense of humanity.This is what real humanity nature is teaching us.एक पक्षी वृद्ध झालेल्या दुसऱ्या पक्षाला माणुसकीच्या भावनेतून अन्न खाऊ घालु शकतो.हीच खरी माणुसकी निसर्ग आपल्याला शिकवत आहे.
#RAB#rescuers_animalsbirds9270671005