खासदार संजय राऊत साहेब यांच्यावर टीका टवाळकी करण्याच्या अगोदर तू तुझा पूर्वजन्मीचा इतिहास बघ....
तुला भाजपच्या दावणीला केवळ भुकायला ठेवलंय.....
@NavnathBanBJP ���😂😂
पूर्व वित्त सचिव सुभाष चंद्र गर्ग ने GDP ग्रोथ 7.8% नहीं बल्कि 2.6% होने का दावा क्यों किया?
आजतक पर सुभाष चंद्र गर्ग #EXCLUSIVE#GDP#Dangal | @sahiljoshii
•BJP के माउथपिस से रातों-रात अचानक सरकार की आलोचक?
•अंजना ओम कश्यप के हालिया यू-टर्न ने हर किसी का ध्यान खींच लिया है
•वीडियो देखिए..आखिर इस बदलाव के पीछे असल वजह क्या है?
•अपनी राय नीचे कमेंट में बताइए
#AnjanaOmKashyap
संसद बंद पाडणे का महत्त्वाचे असते?
याचे उत्तर आज विरोधी पक्षनेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांचा जुना व्हिडिओच देतोय.
संसदेत सरकार प्रश्नांची उत्तरे देत नसेल, जनतेचे प्रश्न ऐकून घेत नसतील आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असेल, तर संसद ठप्प करणे हेही लोकशाहीतील संघर्षाचे एक साधन असू शकते, हे त्याच काळात भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते.
आज मात्र विरोधकांनी संसदेत आवाज उठवला की त्यालाच लोकशाहीविरो��ी ठरवले जाते.
राजकारण बदललं, भूमिका बदलल्या… पण संसदेत सरकारला जाब विचारण्याचा अधिकार कायम आहे!
“इस आदमी ने एक हफ्ते के लिए स्कूल बंद करा दिए हैं.”
बस, इसी भाषा का इस्तेमाल ऐसे लोगों के लिए होना चाहिए, क्योंकि यह जानबूझकर माहौल को ‘विषाक्त’ बनाता है.
कांवड़ यात्रा और सामान्य जनजीवन साथ-साथ चल सकते हैं, बशर्ते कानून-व्यवस्था संभालने की समझ और योग्यता हो, लेकिन इस व्यक्ति से यह होता नहीं है,
जळगाव शहराला बायपास करणारा हा सुरत-नागपूर हायवे बघा, अवघ्या एका वर्षात कोट्यवधी���चा चुराडा करून बांधलेल्या या हायवेला भगदाड पडलं.. जनतेच्या रक्ताघामाचा पैसा ठेकेदार आणि 'कमिशनखोरांच्या' खिशात जात असून हे सरकार केवळ विकासाच्या नावाखाली कमिशन खातंय.. रस्ते तर यांच्या कमिशनखोरीचे महामार्गच बनले आहेत. ढासळलेल्या हायवेच्या या कामातही किती टक्के मलिदा हडपला असेल हे तुम्हीच ठरवा…!
#कमिशनखोर_सरकार #सुरत_नागपूर_हायवे #जळगाव #भ्रष्टाचार #जनतेच्या_पैशाची_लूट #महाराष्ट्र #HighwayScam
सरदार मनमोहन सिंह जी को क्लीन चिट मिली,
लेकिन अफसोस ये लम्हा उनकी मौत के 2 साल बाद आया, जब तक जीवित थे, भाजपाइयों ने गोदी मीडिया के साथ मिलकर खूब कीचड़ उड़ाया। आज सब खामोश है।