दैनिक लोकमत समूह तसेच कॉम्रेड नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्यावतीने ७ जुलै रोजी सकाळी आठ वाजता कुंभारी येथ��ल गोदुताई विडी घरकुल कार्यालयात महारक्तदान शिबीर आयोजिले आहे.
लोकमत महारक्तदान मोहिमेत सहभाग दर्शवताना माजी आमदार नरसय्या आडम.
सृष्टीची निर्माती
ती अस्सल मानव माती
आकार द्यावे तसे तिचे स्वरूप
मंदिरात, घरात ती पूजनीय, वंदन��य
जसा मातीचा देव, ब्रह्मदेव
तिचीही चेष्टा, निंदा खरोखर
तोडून निसर्ग, मातीवर अत्याचार
तिच्या शरीराचा भ्रष्टाचार
होईल नाश, करा तिचा सन्मान
स्त्री म्हणजे मातीचा कण
तिची उपयुक्तता अपार
स्त्री म्हणजे मातीचा कण
तिची उपयुक्तता अपार
गरजेनुसार वापर
तिची सुंदरता, निर्मळता
तोडून ��चके, सुखासुखी प्रत्येक जण
स्त्री म्हणजे मातीचा कण
तिची उपयुक्तता अपार
D. Balkrishna
कोरोना काळात पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. तरीही नियम मोडणारे दुचाकीस्वार त्यांना जुमानत नाहीत. प��ंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी सायंकाळी नाकाबंदी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला धक्का देऊन ५० फूट फरपटत नेणारा दुचाकीस्वार इतका निर्दयी कसा वागू शकतो ? @PCcityPolice @CPPuneCity