Bappa. org journey hits the streets of Mumbai!
A moving canvas carrying the spirit of Ganeshotsav and the message of preserving its rich heritage.
Keep an eye out, Bappa. org is coming to a street near you.
@CMOMaharashtra@ShelarAshish@MahaDGIPR
“आता पुन्हा बाप्पाची वाट वर्षभर पाहावी लागणार…”
हे शब्द उच्चारताना कलाकाराच्या डोळ्यांत दाटलेले अश्रू, बाप्पाशी असलेलं तिचं जिव्हाळ्याचं नातं आणि निरोपाच्या क्षणी मनात दाटलेली हुरहूर शब्दांपलीकडची भावना व्यक्त करून जाते.
'के/दक्षिण' विभागात https://t.co/HEmSWHY5j2 उपक्रमाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. गणेश मंडळे, विसर्जन स्थळांवरील मदत कक्ष तसेच स्थानिक सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून नागरिकांना https://t.co/HEmSWHY5j2 वर नोंदणी व सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
बाप्पाच्या दरबारात 'लोकसंवाद'चा जागर!
हिंगोलीतील श्री सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रधानमंत्री,रमाई आवास योजना, स्वनिधी ते समृद्धी आदी योजनांबाबत मार्गदर्शन.
🔹 'सेवा संकल्प अभियाना'ला उत्स्फूर्त प्रतिसाद.
#लोकसंवाद२०२६#गणेशोत्सव२०२६