सुशील केडिया या माजोरड्या व्यापाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश अभ्यंकर यांचं ठाम आणि सडेतोड प्रत्युत्तर…!
#मराठी#महाराष्ट्र#MNSAdhikrut
सरकारने पुन्हा माय मराठीला धोका दिला!
तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याचा कट ! २० विद्यार्थ्यांची अट म्हणजे पर्याय नव्हे, मराठीवर अन्यायच ! हा मराठी अस्मितेवर हल्ला आहे .
#मायमराठी#अभिजातमराठी#हिंदीसक्तीनको#स्वायत्तमहाराष्ट्र
#WATCH | Maharashtra | Female cadets celebrate after their 'Passing Out Parade’ held at Pune, which was reviewed by Mizoram Governor and former Chief of the Army Staff VK Singh
The first batch of 17 female cadets graduated from the National Defence Academy (NDA) along with over 300 male cadets today.
शेवटी अत्यंत तीव्र झालेल्या हिंदी सक्तीच्या आंदोलन आणि जन आक्रोशानंतर नाईलाजाने का होईना पण त्यांनी हिंदी लादायचा निर्णय मागे घेतला, हे सर्व आपल्या मराठी लोकांच्या एकीमुळेच साध्य झाले, याचं सर्व श्रेय @ekikaranmarathi, @mnsadhikrut व आपल्या मराठी लोकांनाच जाते... #मराठी 🚩
मराठी एकीकरण समिती काय करते
राज्यात मराठीला तिचे स्थान मिळवून देते
हिंदीचा आणि महाराष्ट्राचा संबंध नाही..
#महाराष्ट्रातमराठीच
मराठी ऐवजी राज्यात हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू असून आपण वेळीच हे थांबविणे गरजेचे आहे.
एअरटेल या टेलिकॉम कंपनीच्या कर्मचाऱ्याने उद्धटपणे मराठी बोलणार नाही असं सुनावल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि एअरटेल प्रशासन वठणीवर आलं.
मराठी भाषेला कोणीही नख लावायचा प्रयत्न केला तर मनसे दणका अटळ आहे...
#एअरटेल#मराठी#MNSAdhikrut
#मराठी भाषा विभाग
राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित
अभिजात मराठी अभिमान मराठी
आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे मराठी भाषा गौरव दिन - कविता वाचन आणि अभिवाचनाची मैफिल
सहभागी
अमित वाईकर, उपसमन्वयक, थायलंड
मेघना वर्तक, उपसमन्वयक,दुबई
शिल्पा गडमडे -मुळे, उपसमन्वयक, जर्मनी