प्रेक्षकहो तुम्ही कधीपण बिगबॉस बघण्यापेखा @zeemarathi वर चला हवा येऊ द्या बघू शकता.
P.S. स्वतः ब���गबॉस पण सदस्यांना टास्क देऊन स्वतः चला हवा येऊ द्या बघतात. (सूत्रांच्या माहितीनुसार)😂
#BiggBossMarathi2 #BBMarathi2 @ColorsMarathi
मांजरेकर सर तुम्ही सदस्यांना म्हणतात ना कि तुला मी क्लिप दाखवू का?
तस तुम्हाला आम्ही क्लिप दाखवू का कि मागच्या सिझन मध्ये तुम्ही सुशांत ला घरात न घेण्याच काय कारण दिल होत?
तुम्ही शो चे होस्ट आहेत आणि तुम्ही स्वतःच्या निर्णयावर ठाम असायला पाहिजे.
#BiggBossMarathi2#BBMarathi2
Weekend Cha Daav. 𝗙𝗥𝗘𝗘 Passes Available!
Saturday 20th July 2019
Location: filmcity Goregaon East
Age: 15 to 45
Reporting Time :- 8.00 am
DM us if you are interested.
#BBMarathi2#BiggbossMarathi2
उद्याच्या प्रोमो मध्ये ज्याप्रकारे अभिजीत केळकरला उचलून नेले (अपहरण) ते खूप चुकीचं वाटत आहे.
What's wrong with BiggBoss?
बिगबॉस हिंसा नाही. Relax 🤣
#BBMarathi2#BiggbossMarathi2
आता काय तर शिवानीला विनाकडून माफी पाहिजे.
अरे #weekendchadaav ला जेव्हा बिगबॉसच्या गेस्टने तुला किशोरीची म��फी मागायला सांगितली तेव्हा तू तिची माही मागितली का?
#BBMarathi2 #BiggbossMarathi2