आज चिंचपाडा येथे बचत गटाची मीटिंग घेण्यात आली होती दोन बचत गट बांधण्यात आले तसेच त्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना बद्दल माहिती देण्यात आली व त्यांना बीजेपी सदस्य हेही बनवण्यात आले वंदना मोरे व मोना शेठ यांनी ही मीटिंग घेतली होती
आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा सदस्य नोंदणी अभियान या विषयाबद्दल आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या कार्यालय ���ध्ये संपन्न झाली तसेच या मीटिंगमध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखाताई चौधरी अर्चना सूर्यवंशी आशिष पावसकर प्रिया जाधव सविता देशमुख शेलावाणी कविता गाढवे वंदना मोरे
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांनी प्रत्येक बूथ वरती जाऊन उद्या होणाऱ्या विधानसभा इलेक्शनचा आढावा घेतला उपस्थिती महिला मोर्चा यांनी प्रत्येक बूथ वरती जास्तच जास्त महाय���तीचे उमेदवार सुलभाताई गायकवाड यांना बोर्ड कसे होते हा आढावा घेण्यात आला
कल्याण पूर्व शहर महिला मोर्चा अध्यक्ष सौ सविता देशमुख शैला वाणी कविता गाढवे, अर्चना आव्हाड तसेच बरेचश्या महिला कार्यकर्त्यांनी वाढावार्डामध्ये जाऊन सुलभावणी आणि आम��ार गणपत गायकवाड यांचे कार्य समजून सांगितले व 20 तारखेला सुलभा वहिनी आण कमळ या चिन्हावरतीच मतदान करा असे आवाहनही केले
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यसभा खासदार, महामंत्री कविताजी पाटीदार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आमदार श्री.गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात सौ.सुलभा गायकवाड सविता देशमुख यांच्या उपस्थितीत महिला मोर्चा बैठक घेण्यात आली
भारतीय जनता पार्टी कल्याण पूर्ण
दिनांक 24/08/2024 रोजी
जाणीव जागरण मुख शांत ठिय्या आंदोलन
आज ड प्रभाग इथे करण्यात आलेला आहे .
सुलभा गायकवाड नाना सूर्यवंशी रेखाताई चौधरी सविता देशमुख उपस्थित होते
पश्चिम बांगलादेश मध्ये ज�� घडले ते अतिशय क्रूर वृत्तीची असलेली मानसिकता हे दिसून येते वारंवार असल्या घटना भारतामध्ये अलग अलग राज्यात घडत आहेत या निषेधार्थ आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने मूक मोर्चा काल काढण्यात आला होता
वॉर्ड क्रमांक 100 मध्ये दिनांक 7/08/2024 रोजी महिला मोर्चा अध्यक्ष सौ सविता देशमुख. मंडळ सरचिटणीस .शैला वाणी .सरचिटणीस निशा सिंग. यांच्या अध्यक्षतेखाली वॉर्ड अध्यक्ष अंजू शुक्ला आणि त्यांची वॉर्ड कमिटी बरोबर मीटिंग घेण्यात आली होती
वॉर्ड क्रमांक 100 मध्ये दिनांक 7/08/2024 रोजी महिला मोर्चा अध्यक्ष सौ सविता देशमुख. मंडळ सरचिटणीस .शैला वाणी .सरचिटणीस निशा सिंग. यांच्या अध्यक्षतेखाली वॉर्ड अध्यक्ष अंजू शुक्ला आणि त्यांची वॉर्ड कमिटी बरोबर मीटिंग घेण्यात आली होती
*भाजपा कल्याण पूर्व मंडलाची विस्तारीत कार्यकारणी बैठक काल रविवार दिनांक:११/०८/२०२४ रोजी सांयकाळी पार्वती मॅरेज हाॅल, कल्याण पूर्व येथे झाली. सदर कल्याण पूर्व विस्तारीत कार्यकारणी बैठक व काही नियुक्ती काल करण्यात आली @BJP4Maharashtra @महिला मोर्चा
देवेंद्रजींनी आपल्या समृद्ध इतिहासाचा ठेवा असलेल्या गडकिल्ले जतन संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ��ायगडाचे जतन संवर्धन करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले. जय शिवराय! #शिवरायांची_वाघनखे
दिनांक 9/07/2024 ते 10/07/2024 रोजी भारतीय जनता पक्ष चे आपले लाडके आमदार गणपत दादा गायकवाड आणि सुलभा गायकवाड यांच्या कार्यालय मध्ये दोन दिवसीय दाखले वाटप आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2 दिवसीय शिबिर राबवण्यात आला होता या मध्ये महीला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होत्या
काल कल्याण दिनांक: 8/07/2024 रोजी पूर्व आमदार गणपत दादा गायकवाड यांच्या कार्यालयात महीला मोर्चा ची मीटिंग बोलावण्यात आली होती .
विषय: दोन दिवसीय दाखले व त्रास न होता सर्वांना दाखले आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याचे लाभ झाले पाहिजे त्या साठी: महीला अध्यक्ष सविता देशमुख
कल्याण पूर्वे��े आमदार श्री.गणपतशेठ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा महोत्सव अंतर्गत युवकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी मिळावी या हेतूने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कल्याण पूर्वेचे आमदार श्री.गणपतशेठ गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा महोत्सव राबविण्यात येत आहे.
त्याअंतर्गत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने कल्याण पूर्��ेतील चिंचपाडा येथील श्री गणेश टेकडी परिसरात स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले
अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत पोसरीच्या सरपंच पदी सौ.शांता जगन ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.गणपत काळु गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.