अन्न औषध प्रशालन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, आता हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे यांच्याबाबत एक मोठा आदेश काढला आहे. येथे ग्राहकांना पिण्यायोग्य पाणी मोफत देणे गरजेचे आहे. तसा बोर्ड त्यांनी लावावा अन्यथा कारवाई करण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिल�� आहेत.
सविस्तर बातमी https://t.co/shOnUxNXzQ
#LokmatNews #MarathiNews #TukaramMundhe #Hotel #Water
#लखनऊ
उत्तर प्रदेश राज्य स्तरीय बामसेफ एवं सभी सहयोगी संगठन कार्यकर्ता बैठक लखनऊ में मा.वामन मेश्राम साहब की अध्यक्षता में सफलतापूर्वक संपन्न हुई।2027 उत्तर प्रदेश चुनावी तैयारी पर अपनी बात रखते हुए...
गाय तुम्हारी माता है, काटकर विदेशियों को खिलाता है।
ऐसे नीच बेटे देखें है कहीं जहां में, जो अपनी ही मां को पैसे के लिए कटवाकर विदेशों में भेजते हैं पार्सल कर।
देख लीजिए अपनी आंखों से पता कर लीजिए ये गौ कत्ल खाने किसके हैं और इन्हें लाइसेंस कौन और क्यों दे रहे हैं समझ जाओगे
@WamanCMeshram@margdata8705 बहुजन समाज को भारत में स्वच्छ लोकतंत्र की स्थापना हेतु एक हो जाना चाहिए और ये कार्य उनका है जो शीर्ष पर नेतृत्व कर रहे हैं?
युद्धांमुळे थायलँडमध्ये ऊर्जेचा इतका तुटवडा झाला आहे की, सरकारला वीज वाचवण्यासाठी कठोर नियम लागू करावे लागले आहेत. थायलँड हा एक उष्ण देश आहे, इथे ऑफिसेसमध्ये सगळ्यात जास्त वीज एअर कंडिशनसाठी खर्च होते.
याचाच विचार करून सरकारने एसीचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफिसमध्ये फॉर्मल कपडे म्हणजे सूट, कोट आणि टाय घालणं ही एक परंपरा असते, पण विना एसी असे कपडे घालणं म्हणजे अवघड काम आहे. यावर उपाय म्हणून हाफ पँट आणि टी - शर्ट घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हाफ पँट आणि टी-शर्ट घातल्याने कर्मचाऱ्यांनी गरमी लागते, ज्यामुळे त्यांचा घामापासून आणि अस्वस्थतेपासून बचाव होतो. या छोट्या बदलाने वीज तर वाचेलच, सोबतच ऊर्जा संकटात ग्रिडवर पडणारा दबावही कमी होईल.
#LokmatNews #MarathiNews #Thiland #DressCode #Office #AC #War
सिर्फ घर-गृहस्थी और संपत्ति इकट्ठा करना ही जीवन का लक्ष्य नहीं है।
अगर जागृति नहीं आई तो आने वाली पीढ़ियों की गुलामी के जिम्मेदार हम खुद होंगे।
इसी लिए हक और अधिकार बचाने चलो दिल्ली
6 अक्टूबर को दिल्ली चलो!
भारतीय विद्यार्थी मोर्चा के साथ शिक्षा, आरक्षण व भविष्य बचाने के लिए जंतर–मंतर पर विशाल रैली।
✊ आपका एक कदम, लाखों का भविष्य तय करेगा।
#BIN
बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क द्वारा
69वां धम्मचक्र प्रवर्तन दिन के अवसर पर 7वां महाराष्ट्र राज्य अधिवेश���
स्थानः परम पूज्य डॉ. बाबासाहेब अम्बेडकर मैदान दहीपुरा, उंटखाना, नागपुर
दिनांक: 1 अक्टूबर, 2025, (बुधवार) समयः दोपहर 3:00 बजे से रात 10:00 बजे तक
उद्घाटकः डॉ. प्रदीप आगलावे (सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्य)
विशेष मार्गदर्शकः भिक्���ू ज्ञानज्योती महाथेरो (ताडोबा अभयारण्य चंद्रपूर, संघाराम गिरी)