राम मंदिर का उद्घाटन हो रहा है। अच्छी बात है, होना चाहिए लेकिन इस मंदिर उद्घाटन को बिल्कुल राजनीतिकरण कर दिया गया है। वो गलत है। सभी शंकराचार्यजी नाराज हैं और बहुत सारे साधु संतों को इन्होंने इनवाइट तो किया है लेकिन सिर्फ ताली बजाने के लिए किया है। राम मंदिर के प्राण प्र��िष्ठा का काम हमारे शंकराचार्य का था।
कम से कम शंकराचार्य जी को वो मान सम्मान देना चाहिए जो उनका बनता है। देश के अंदर अधूरे मंदिर का ये लोग उद्घाटन कर रहे हैं, वह गलत है। राम को हम किसी भी कीमत पर नहीं बिकने देंगे। राम का ये राजनीतिकरण कर रहे हैं। वह बिल्कुल गलत है। राम सभी के हैं। राम किसी एक व्यक्ति का नहीं है। किसी एक पार्टी का नहीं है। राम सभी के हैं। राम को हम मानते हैं, राम के हम उपासक हैं। र���म के हम सेवक हैं लेकिन अधूरे मंदिर का अधूरे मंदिर का उद्घाटन किया जा रहा है। वो सिर्फ और सिर्फ एक राजनीतिक तरीका है।
#RamMandirAyodhya #ayodhya #ram
अयोध्येतील श्रीराम मंदिरासंबंधी काही महत्त्वपूर्ण मुद्दे !
मंदिराला विरोध नाही, सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाल्यानंतर तिथे राममंदिर झालंच पाहिजे. पण राममंदिर हा आस्थेचा विषय आहे,राजकारणाचा नाही. कुणी राजकारण करत असेल,तर अशा राजकारणाला विरोध होणारंच.
काही प्रश्न आहेत..उत्तरं मिळतील?
१. रामनवमी एप्रिल मध्ये आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी हिंदु धर्माप्रमाणे रामनवमी हा सर्वात योग्य मुहूर्त नाही का? पण लो���सभेची आचारसंहितेनंतर त्यावेळेस स्वहस्ते प्राणप्रतिष्ठा करणे जमणार नाही म्हणून हा घाट घातला गेला का ?
२. पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहित असं हिंदु धर्मीय मानतात. मग २२ जानेवारी २०२४ ही तारीख पौष महिन्यात येत नाही का ? धर्म,आस्था जपायची की राजकीय सोय बघायची ?
३. हिंदु धर्मात सर्व पीठांच्या शंकराचार्याना अनन्यसाधारण महत्व आणि सन्मान आहे.. एकही शंकराचार्य त्यावेळेस गर्भगृहात का आमंत्रित नाही ?
४. अशा परिस्थितीत हे केवळ विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या राजकीय सोयीनुसार होतंय ना ?
५. धर्म आणि राजकारण यांची गल्लत का ?
���. राम आणि राममंदिर हा हिंदूंचा धार्मिक आस्थेचा विषय आहे. कुणी राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करत असेल तर या असल्या राजकारणाला विरोध करणारंच ना?
७. गर्भगृहात जाणारे पाच जण पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंत्री,मुख्य पुजारी आणि संघप्रमुख.
पहिले तीन घटनात्मक पदावर आहेत.
मुख्यपुजारी धार्मिक विधींसाठी,
संघप्रमुख कशासाठी?
कुठला घटनात्मक दर्जा आहे?
घटनात्मक दृष्टीकोनात��न राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती उपस्थित हवेत ना?
८. राममंदिर उद्घाटन हे धार्मिक अधिकारीक व्यक्तींकडून व्हावे, राजकीय नाही.
९. विवाहित व्यक्तीची पत्नी जिवंत असताना त्यानें एकट्याने प्राणप्रतिष्ठा करू नये असे वैष्णव, हिंदू धर्म सांगतो. बायको जिवंत असताना एकटेच विधी कसे करणार ?
#RamMandirAyodhya #RamMandir #राममंदिर
महाराष्ट्राचा पाणीटंचाईचा प्रश्न कधी सुटणार ?
तेलंगणाचे प्रथम मुख्यमंत्री श्री #KCR यांच्या दूरदृष्टीमुळे लगेच नऊ वर्षात तेलंगणात पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला पण #महाराष्ट्र राज्य बनून 60/65 वर्ष होऊन गेली असताना सुद्धा हा प्रश्न सुटला नाही.
महाराष्ट्राचे राजकारणी यावर काहीच का करत नाही.
महाराष्ट्रातील जनता कधीपर्यंत या पाणीटंचाईला बळी पडेल.
#पाणीटंचाई #Maharashtra #MarathaReservation
बीजेपीच्या या माजलेल्या आमदारामध्ये सत्तेचा माज कुटून भरलेला आहे, त्याची ही स्वाक्षरी.
भर मीटिंगमध्ये या माजलेल्या आमदार सुनील कांबळे याने पोलिसांना कानाखाली वाजवले.
अशे आमदार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे ही खूप शरमेची गोष्ट आहे.
#म#महाराष्ट्र#राजकारण#सत्ता
Wishing you a year ahead filled with love, laughter and success. May the canvas of the New Year be painted with vibrant moments and unforgettable memories. Wishing you a year filled with joy, peace, and prosperity.
#HappyNewYear#HappyNewYear2024
Today visited to Alipore Jail #museum in #Kolkata which was political prison during Indian independence movement.
Got to know about many of the freedom fighters who has been in this prison & many of them had lost their lives during the independence movement. It refreshes the memories of the brutality during British rule on Indian freedom fighters.
Salute to their contribution for freedom of India movement..!!
#AliporeJail #Bharat #Heritage
#SubhashChandraBose
IMF warns India on debt concerns.
The debt may exceed 100% of GDP very soon.
Why it's happening even though each and every individual is paying direct indirect tax to govt.
दाल में कुछ काला है की पूरी दाल ही काली है?
@IMFNews#debt#India#Bharat#GDP@thewire_in#Modi #Modani
आहुति देने की भाषा करने वाले हमारे प्रिय उपराष्ट्रपति @VPIndia जब उनकी कोई मिमिक्री करता है तो वह रो���े लग जाते हैं और कहते है जाटों का अपमान किया ।
जब जाटों की बेटी ओलंपिक मेडल विजेता भारत को गर्व से ऊंचा करने वाली @SakshiMalik पर अत्याचार होता है तब यह जाट उपराष्ट्रपति कहा जाते हैं।
जब 750 किसानो की हत्या हुई तभ जाट उपराष्ट्रपति कहा गए ��े।
यह दोगलापन आपको शोभा नहीं देता।
यह दोगलापन आप बंद करो और उपराष्ट्रपति पद की कुर्सी खाली करो।
#म #SakshiMalik #VicePresident #Politics #Democracy
इस दर्द को मोदी क्यों समझेगा, उसकी अपनी बेटी थोड़ी है।
अरे medal लाया देश के लिए उसके लिए थोड़ी कुछ किया।
जो मोदी मोदी कहलाएगा। वही देश में आगे बढ़ेगा।
बाकी सब सिर्फ गद्दार कहलाएगा।
#साक्षी#मलिक is the pride of our nation !This battle shouldn't be left half way.Should be taken towards end. This era will over. People like #BrijBhushan will be punished.
#wrestling #SakshiMalik
@BRSparty @2024_For_INDIA @KTRBRS@pbhushan1@wfi_wrestling@FederationIndia
पक्षफूट हा मतदारांचा विश्वासघात..पक्षांतरामुळे राजकीय अस्थिरता.
दोनतृतीयांश सदस्य फुटून इतर राजकीय पक्षात विलीन होऊ शकतील, या तरतुदीमुळे राजकीय पक्षांतील फुटीचे प्रमाण सध्या अधिकच वाढले आहे. परिणामी, देशात राजकीय अस्थिरता वाढली आहे.
मूळ राजकीय पक्षातून पक्षांतर करणारे आमदार त्यांच्या अपात्रतेशी संबंधित मुद्द्यावर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यास कोणतेही घट��ात्मक पद भूषवण्यास मज्जाव करावा.
नागरिक मतदानाचा अधिकार बजावतात आणि लोकप्रतिनिधी तपास यंत्रणेच्या भीतीपोटी अथवा पैशांसाठी पक्ष बदलतात.
भांडवल बाजारातील साठमारीप्रमाणे लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री होत असून हे चित्र दयनीय आहे, मतदार मात्र मूक प्रेक्षक बनतात..
घटना दुरुस्ती करून हे लवकरात लवकर बदलण्यात यावे.
#म #महाराष्ट्र
#BRS #BRSParty #viralpost #maharashtra #Telangana #motivation #reels #trending #india #TelanganaModel #marathi #Hindi #Inc #NCP #bjp #shivsena #Congress #Politics #jayantdeshmukh #ktr #governance #education #instagram #Facebook #whatsapp #twitter
जिसने राजा बनाया, उंही को धिक्कार दिया इस #मोदानी ने ।
जिसे सत्ता लाई उन्हीं को भुला दिया इस मोदानी न��� ।
मोदानी तेरा क्या कहना, क्या गजब का खेल खेलते हो ।
मगर एक बात जरूर याद रखना, तुम्हें भी भुला दिया जाएगा एक दिन इस इतिहास में।
@BRSparty @KTRBRS #Modi #adani @2024_For_INDIA @rautsanjay61 @pbhushan1 @Swamy39 #Bharat
Our Big PM of Country is so funny.
He can bring POK from Kashmir but he cannot able to protect parliament building of India.
I humbly request to Hon PM, Jumle देना बंद करो aur काम पर लगो.
नहीं जमता है तो कुर्सी छोड़ दो !
#ParliamentAttack#ParliamentSecurityBreach#BRS #KCR #KTR