🚨#SOS: Certain YouTubers and media channels have broken into my house and are showing the visuals from inside. It’s not just an invasion of my privacy but also a grave security threat for me and my family.
If anti-social elements attack me at my residence as a result of this, these YouTubers and their troll handlers who are coordinating this will be directly responsible! @DelhiPolice
Kuch bhi! 😂
Never deleted any comments. My reporting was entirely based on RTI data and publicly available information. This 2₹ troll of a lawyer must stop misleading the court!
Well done @DelhiPolice🫡🫡
Be it students at Jantar Mantar or roadside vendors in Janakpuri - ur zero tolerance approach is setting a global standard.
This is why Delhi has ZERO crime ZERO rapes ZERO frauds; thanks for making capital city of Mother of Democracy - a paradise🙏🏼🙏🏼
उत्तरप्रदेश के अतरौली पेड़ चौराहे पर एक गरीब टेम्पो वाला गलती से कावड़ियों से टकरा गया , कावड़ियों ने गरीब व्यक्ति के टेम्पो को तोड़फोड़ करके चलाने लायक भी नहीं छोड़ा ,
कोई अगर गलती से टकरा जाये तो आप हिंसा पर उतारू हो जायेंगे , ये कौनसा धर्म कहता है ?
यूपी में बच्चियां कब खुद को सुरक्षित महसूस करेंगी...?
ट्रेन में एक मनचला अकेली यात्रा कर रही बच्ची को छेड़ता रहा..उसे घूरता रहा..अश्लीलता करता
रहा है..लेकिन किसी ने बिटिया की मदद नहीं की..!
गाजियाबाद से गोरखपुर जा रही मीनाक्षी के साथ ट्रेन में एक मनचले सरफिरे ने छेड़ छाड़ की...उसके साथ अश्लीलता करने का प्रयास किया..!
ट्रेन में मौज���द यात्रियों ने लड़की की कोई मदद नहीं की तब मजबूर होकर लड़की ने चेन पुलिंग कर दी..ट्रेन रुकी को RPF के जवान मौके पर पहुंच गए..!
पीड़िता ने रोते हुए RPF जवान को सारी बात
बताई है..सुनिए 👇 👇
यूपी, गाजियाबाद के मोदीनगर में दीपा और उनकी मां सुमन एक गाय लेकर जा रही थी।
हिंदू संगठन से जुड़े लोगों ने गौकशी के लिए गाय ले जाने का आरोप लगा कर इन्हें रोक लिया।
मां-बेटी ने लाख समझाया कि वो भी हिंदू है, और गाय को पालने के लिए लेकर जा रहे है।
लेकिन उनकी एक नहीं सुनी गई।
माँ बेटी को सरेराह थप्पड़ों से पीटा गया।
पुलिस ने मां बेटी की पिटाई करने वाली हिंदू संगठन से जुड़ी आरोपी सपना अग्रवाल समेत 3 पर केस दर्ज किया है।
सूरज चव्हाण तू कुठल्या आकाच्या सांगण्यावरून सुपार�� घेऊन काँग्रेस कार्यालयात आला होता? शीर्ष नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्यांच्या चपला उचलण्याचा प्रयत्न करून झाला पण तो यशस्वी झाला नाही म्हणून आता कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात घुसून गुंडगिरी करण्याचा कितीही केविलवाणा प्रयत्न क���लास तरी तू आमदार होणार नाहीस.
मागे तु शेतकऱ्यांना मारहाण केलीस, त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केलास. आज काँग्रेस कार्यालयात केविलवाण्या पद्धतीने घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय, एवढीच घुसायची खुमखुमी असेल तर देवेंद्र फडणवीसांच्या घरात घुसून अजितदादांच्या विमान अपघाताचा चौकशी अहवाल कुठे आहे ? CBI चौकशीचं काय झाल ? हे प्रश्न विचारायची हिंमत दाखव, तर स्व. अजितदादा पवार यांच्या आत्म्���ाला शांती लाभेल.
@surajvchavan
Madhya Pradesh: In Vidisha district, schoolchildren undertake a dangerous journey every day, hopping across the concrete pillars of a stop dam on the Betwa River to attend classes. @ChouhanShivraj@narendramodi
श्री मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणाचा मास्टरमाईंड तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचे #ATS तपासात पुढे आले होते. त्यामुळेच मी त्याची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून दुय्यम पदावर बदली केली होती. त्यानंतर परमबीर सिंगने सूडभावनेणे माझ्याव�� 100 कोटीचा खोटा आरोप केला. पुढे हा तपास #NIA कडे हस्तांतरित केला गेला. #NIA च्या तपासातही परमबीर हाच या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचे पुढे आले होते. हे कटकारस्थान परमबीर सिंग यांच्याच कार्यालयात शिजले होते. मुंबई कमिशनर ऑफिसमधील अनेकांच्या जबाबातही हे पुढे आले आहे. या विषयातील एका आरोपीचा जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मा. रेवती मोहिते डेरे यांनी परमबीर सिंग याला आरोपी का केले नाही म्हणत #NIA वर ताशेरे ओढले होते.
एवढे सगळे असूनही #NIA ने परमबीर सिंगला आरोपी का केले नाही?