रोहित पवारांनी भाजपात जाण्याची धमकी देऊन राजका��णात प्रवेश केला असं म्हणणाऱ्या उमेश पाटीलने अगोदर स्वतःची राजकीय पात्रता तपासावी.
आदरणीय शरद पवार साहेब यांनी स्वतः पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदार संघातून होणाऱ्या उमेदवारीच्या मागणीवेळी एकाच कुटुंबातील किती लोक निवडणूक लढवणार हा मुद्दा उपस्थित करून करून पार्थ पवार यांच्या उमेदवारीला देखील विरोध दर्शवला होता हे महाराष्ट्राने पाहिलं आहे.
शेवटी पार्थ पवारांच्या उमेदवारीमुळे स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.त्यावेळी रोहित दादांनी पवार साहेबांच्या इच्छेविरोधात राजकारणात केलेला प्रवेश धमकी असेल तर पार्थ पवारांनी त्यावेळी पवार साहेबांच्या ���च्छेविरोधात घेतलेली उमेदवारी ही काय होती हे उमेश पाटील याने स्पष्ट करावे!
हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन???
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेतकरी शेतकरी साहेबराव कारंडे यांनी गवारला गवारला अवघा १ रुपया किलो भाव मिळत असल्याच्या संतापातून दीड क्विंटल गवार थेट रस्त्यावर फेकून द���ली.
शेतमालाला हमीभाव देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार अशी जुमलेबाजी करून सत्तेचा मलिदा १२ वर्ष मोदी सरकार खात आहे. पण शेतकऱ्यांचा कष्टाला घामाला कवडीचे मोल नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाची माती करणारे मोदी आणि महायुतीचे सरकार आहे.
@INCIndia
@INCMaharashtra
#Congress
#धुळे
#साक्री
#शेतकरी
#��हायुती
#BJP4IND
A Bangladeshi reporter explains in Bengali how Babar Azam stepped in as a mediator during a tense moment between two Bangladeshi players during net season.
Yeh chase khaas thi 👊
IPL history ka highest successful chase aur world level par bhi. @prabhsimran01 aur Priyansh Arya ne set kiya, @ShreyasIyer15 ne finish kiya 👏
Record chase!
DC: 264-2
PBKS: 265-4
The game is gone in the name of entertainment
A player smashes 150+ in a T20, and still no Man of the Match
Oh yeah, Karun Nair should be the Man of the Match
#DCvPBKS#DCvPBKS