ड्रग्ज कारवाईनंतर मंत्री नवा�� मलिकांनी समीर वानखेडे कुटुंबावर सातत्याने आरोप सुरुच ठेवलेत. आता या प्रकरणात वानखेडे कुटुंबही बचावासाठी पुढे आले आहे. #SameerWakhende #NawabMallik https://t.co/G5H85pqp7R
@AjitPawarSpeaks दादा आपल्या वित विभागात दीड कोटी रुपये परतावा पडून आहे बेरोजगार युवक रोज ट्रेझरी ऑफिस मध्ये जावून विचार पुस करता आपली bds सिस्टम बंद आहे 2 वर्ष झाले दिवाळी कशी साजरी करावी. लेबर परवाना चे नासिक पैसे आहे. लिस्ट आली पण cheque नाही देत.
साहेब यांचं वर घुना धाकल करा लोकं आता भ्रष्टचार व दादागिरी ला कंटाळले आहेत. तसेच नासिक चे ट्रेझरी ऑफिस मध्ये दीड कोटी रु परतावा पडून आहे बेरोजगार तरुणांसाठी लेबर परवाना मिळाला या सा���ी भरले होते bds सिस्टम बंद आहे वित्य विभाग ला धरेवर धरा
साहेब लेबर ऑफिस व त्रेझरी ऑफिस चे bds सिस्टम बंद आहे. लाको बेरो जगार चे 1.5 कोटी रु परतावा पडून आहे . तरुण चकार मारून थकले 2 वर्ष झाले. आपण वित विभागात फोन करावा ��ी विनंती
लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 'कुसुमाग्रज नगरी’,भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव नाशिक येथे दि. ३, ४ व ५ डिसेंबर रोजी होणार.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात एक अभूतपूर्व
We are committed to doing everything possible to fight the menace of malnutrition. Today’s Cabinet decision on PM-POSHAN is a crucial one, benefitting the youth of India. https://t.co/u43AzNYE5e
घोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन आज पार पडले. कोरोनाच्या परिस्थितीवर पूर्णपणे मात करून सशक्त नाशिक जिल्हा करणे हे आपले प���िले उद्दिष्ट असणार आहे.यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांची भूमिका अतिशय महत्वाची असेल.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट
तुम्ही फक्त वाटीत झाले की मोदी अरे बाबा इतर देश आपल्या आदेक्ष ला व प्रधान मंत्री ना रीपेक्ट देता तशी शिका व 2003 ची रमजेत्मली ची आपकी अदालत पहा. उगाच भारत माता ची चीदाद्या करू नका य���णारा काल माफ करणार नाही
आपण पेनल्टी लावली असा आदेश काढा साहेब तेव्हा लोकांचे समधान होईल. रस्ते खराब व 19 अपघात झाले इगतपूरी ते कसारा.व इगतपूरी चे पण पहा न.पा.व सार्वजनिक खाते मध्ये भांडण आहे 20 वर्ष झाल�� एकच रस्ता अरुंद झाला चोकशी करावी
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची काम पूर्ण करावेत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केले
निविदा प्रमाणे यांनी कामे केली नाही पेनल्टी लावा व टोल फ्री करा. उगाच लोक जन्न्हीत याचिका टाकत नाही यामुळं सरकारची नाचकी होते व फालतू स्वंश य तयार होतो. ठोस कार���ाई करून लोकांना सबुत द्या साहेब
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यांच्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तात्काळ रस्त्यांची काम पूर्ण करावेत टोल नाका परिसरातील रस्त्यांची कामे विहित वेळेत पूर्ण केले
Police stopped Me at Karad under Prohibitory order 9am Press Conference at Karad Circuit House I will expose 1 more scam of Hassan Mushrif
पोलिसांनी मला निषेधाच्या आदेशान्वये कराडल थांबवले 9 वाजता कराड सर्किट हाऊसला मी पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांचा आणखी एक घोटाळा उघड करणारं
मैं देख रहा था, लखनऊ में एक परिवार है, वह कोरोना काल में कहीं नहीं निकला। लेकिन जब CAA के विरोध में उपद्रवी सड़कों पर आगजनी करने आ रहे थे, तो उनक��� समर्थन में पूरा खानदान निकल पड़ा था।
साहेब आपल्या हातून फार मोठे काम उभे राहीली व नासिक जील्यात आपण एक महत्त्वाचं राजकिय नेते आहे. इगतपूरी गावठाण झाले हो रस्ता न
पा.व सार्वजनिक बा. खाते यात वाद आहे आपण लवकर आदेश देवा ही विनंती आहे
आज दै.@MiLOKMAT मुंबईतील कार्यालयाला भेट दिली यावेळी लोकमतचे संचालक @rishidarda
वरीष्ठ सहाय्यक संपादक @kkatul
उपस्थित होते. यावेळी ऋषी दर्डा यांनी लोकमत समूहाच्या नवीन उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यांना नवीन कार्यास शुभेच्छा दिल्या....
@KiritSomaiya तुम्ही पोलीस आहात का? तपास अधिकारी आहात का?
तुम्ही तक्रार ED, CBI इ. कडे दिली आहे ना. मग तपासाचे काम ते करतील.
ज्या व्यक्तिंविरोधात तुम्ही तक्रार केलीय, त्यांचे घर,ऑफिस,त्यांच्या संस्था या ठिकाणी जायचे अधिकार तुम्हाला कुणी दिलेत?
उद्या जर परिस्थिती चिघळली तर पोलिसांना दोष देऊ नका
सर्व्ह सरकारी अधिकारी आपले काम चोख केले तर किरीट भाई आपणास येवढे कष्ट करण्याची गरज पडली नसती. प्रत्येकाने देश भक्त मानून खरी सेवा समझून कामे केले तर आज सरकारी उद्योग विकायची पाळी आली नसती. आणा हजारे पर्तेक ठिकाणी असावे. माहिती अधिकार सक्षम करावा . महसूल विभाग न. पा. फक्त लूट चालू
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडत आहे.
@PawarSpeaks#NCP#meeting