#muhsonlineexams
खुप सारे विद्यार्थी पॉजिटिव आहेत आणि घरी पण आहेत तर त्यांना प्रवासाचा epass मुळे आणि पब्लिक ट्रांसपोर्ट पण चालु नसल्या मुळे प्रोब्लेम येत आहेत.
जो काहि निर्णय घ्यायचा आहे तो
सगळ्या गोष्टींचा विचार करुण लवकरात लवकर घ्यावा. #muhsonlineexams or #Promote Only