चिंचपोकळीचा चिंतामणी पाटपूजन सोहळा २०२५
थेट दर्शन घेण्यासाठी व संपूर्ण सोहळा घरबसल्या पाहण्यासाठी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई तर्फे मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळ, YouTube, Facebook व Instagram वर लाईव्ह पाहता येईल.
स्थळ :- श्री चिंतामणी मंडप
दिनांक :- २० जुलै २०२५
Chinchpoklicha Chintamani Paatpujan Sohala 2025
To provide live viewing and enable everyone to watch the entire ceremony from their homes, the Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal, Mumbai, will stream the event live on the Mandal's official website.
#chinchpoklichachintamani