मित्रांनो #MahaCovid उपक्रमासाठी Volunteer पातळीवर सहक��र्य मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहे.
तुमच्यापैकी जर कोणीही इच्छुक असाल, तर कृपया हा गुगल फॉर्म भरून आपणा सहभाग नोंदवा.
या, सहभागी व्हा.. !!
फॉर्म लिंक: https://t.co/uZuk6H9Bhr
लेखक, गीतकार, नाटककार मच्छीन्द्र मोरे यांच्या कोर��नाने निधनाची बातमी चटका लावणारी आहे. बकुळा नामदेव घोटाळे, मुक्काम पोस्ट लंडन, मुक्ती, बाजीराव या सिनेमांसह दिल्लीची किल्ली, अंधारपर्व आदी नाटकंही त्यांनी लिहिली. स्पष्ट वक्ता. आज अचानक गेल्याची बातमी विमनस्क करून जातेय. #मराठी
गुढीपाडव्या निमित्त, या मंचावरचं या पार्वतील माझी पहिली (सादरीकरण नव्हे) प्रार्थना, आपल्या सगळ्यांचा आरोग्या करिता व स्वास्थ्या करिता अर्पण!
On the occasion of Gudi Padwa, my first (not performance) musical prayer for the health and well-being of us all
#SNDN#SNDNAashaUdyachi
कोण आहे एलिझाबेथ ?
‘लपाछपी’च्या यशानंतर आम्ही घेउन येत आहोत आणखी एक हॅाररपट
Presented by @arjunsbaran @kartiknishandar
Produced by @gseamsak
Directed by @furia_vishal
Starring @swwapnil_joshi @iampoojasawant@pritamkagne#samarthajadhav
16 एप्रिल पासून चित्रपटगृहात