छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्��िक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले.
What a great honour 👍🙌 @ActorMadhavan looks dapper, as he is seen with our honourable Prime Minister @narendramodi at the dinner hosted by the president Emmanuel Macron at the #BastilleDay celebration 🇮🇳 🇫🇷 in Paris .. Proud of you as always #Maddy 🤗