महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. चंद्रमणी मिश्रा यांनी महावितरणतर्फे राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ��्री. विजय सिंघल यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
#NationalAward #AStepForward #RoofTopSolar #Winner #GoSolar
प्रजासत्ताक दिन ध्वजारो��ण सोहळा!
महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यालय असलेल्या प्रकाशगड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
#प्रजासत्ताक_दिन #ध्वजारोहण #RepublicDay
महावितरणचे माननीय अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडून, संपूर्ण महावितरण परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
#प्रजासत्ताक_दिन#HappyRepublicDay
VANTAGE launches today at 9pm IST/ 3:30pm GMT on https://t.co/MU1B88HWf9 and Firstpost YouTube channel
A first of its kind global show with an Indian perspective, with @palkisu#VantageOnFirstpost
Subscribe: https://t.co/luSuPqItJo
Winning six IPPAI (Independent Power Producers Association of India) Power Awards 2022, MSEDCL has emerged as a power-full winner in the country.
#CongratulationsTeamMSEDCL
नाताळ निमित्त भेट म्हणून सर्व नागरिकांना आनंद आणि सकारात्म�� ऊर्जा मिळो हीच आमची आशा.
संपूर्ण महावितरण परिवारातर्फे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
#MerryChristmas
नाताळ निमित्त भेट म्हणून सर्व नागरिकांना आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळो हीच आमची आशा.
संपूर्ण महावितरण परिवारातर्फे नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
#MerryChristmas
Engineered To Perform!
We wish all our engineers who are always willing to put their skills at work a happy #EngineersDay.
महावितरणच्या कर्तव्यनिष्ठ अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा!
#AlwaysReadyForDuty
Now pay bills and lodge complaints - lightning fast!
Download MSEDCL's official app - Mahavitaran, for complaint redressal and bill payments.
Android: https://t.co/szhlqVy8ls
IOS: https://t.co/SnD12JhESQ
ध्येय १००% चं!
तौक्ते चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या ५५७५ पैकी ५५३२ गावांमध्ये वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे!
या गावांमध्ये ३५.८७ ���ाख नागरिकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी ३५.४२ लाख घरांमध्ये- म्हणजेच ९९% ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.
#MSEDCLAtWork
Lighting Up Lives!
5532 villages out of the 5575 affected in the #TauktaeCyclone have been em-POWERed again.
Out of 35.87 Lakh people affected , power supply has been restored to 35.42 Lakhs consumers, making our efforts 99% stronger #MSEDCLAtWork@CMDMSEDCL