🚀 Unlock Your Future with CMYKPY! 🚀
Get skill training & paid internships with stipends up to ₹10,000/month. For students aged 18-35 in Maharashtra. Register now at https://t.co/53NMvM3O7q and become job-ready!
#SkillDevelopment#Internships#CMYKPY#unemployment
युवकांना मिळतेय कार्य प्रशिक्षणाची संधी
महाराष्ट्रातील युवा फोडेल बेरोजगारीची हंडी...
सर्वांना #दहिहंडी व गोपाळकाला उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#Dahihandi#Gopalkala
🚀 Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana (CMYKPY) offers zero hiring cost, skilled manpower, wide talent pool, and more. Eligibility: Maharashtra, 3+ years, 20+ employees. #CMYKPY@MPLodha
आता तरूणाईला मिळणार कौशल्यासह रोजगार..
आजच नोंदणी करा.
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY)'
अधिक माहितीसाठी संपर्क :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्टनाका,
जुने कोषागार कार्यालय, ठाणे (पश्चिम).
संपर्क क्रमांक 022-25428300
@CMOMaharashtra@CMYKPY@MAHA_UDD@MahaDGIPR
🚀 Introducing Maharashtra's Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana (CMYKPY)! Get skill training & paid internships designed to make you job-ready. 🎓💼
''उद्योजकांशी संवाद" यासाठी ४० उद्योजक तसेच २० विविध क्षेत्रात कार्यरत उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला ही अत्यंत आनंदाची बाब असून यामुळे कुशल व रोजगारक्षम राज्याचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या बैठकीत सांगितले.