पहा, नवा अध्याय 'जय जय स्वामी समर्थ - प्रारब्धाचा शिल्पकार ब्रम्हांडनायक', दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाची बदलते दिशा, जेव्हा स्वामींची होते कृपा!
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi
संघ तोच. जिद्द तीच. विश्वास तोच.💙
पुन्हा एकदा कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नांना नवी उभारी देण्यासाठी मैदानात उतरलेल्या आपल्या विश्वविजेत्या संघाला भरभरून पाठिंबा देऊया! 🏆🇮🇳
RK मोहिनीसोबत असं काही करणार जे ती कधीच विसरू शकणार नाही. पण ती घटना नेमकी काय असणार?
पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ महारविवार, 14 जून संध्या. 7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#MohiniOnColorsMarathi#Promo#ColorsMarathi
राजगुरूंच्या घरातलं छवीचं स्थान घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शांभवीला अनिकेतने रोखलं.
पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#MiJinkunGheinSara#Promo#ColorsMarathi
नव्या पिढीचं नवं मनोरंजन, आता नवीन वेळेत!
पहा, ‘मी जिंकून घेईन सारं' दररोज संध्या. 7 वा., 'मोहिनी' दररोज संध्या. 7:30 वा., 'जय जय स्वामी समर्थ' दररोज रात्री 8 वा. आणि 'आई तुळजाभवानी' दररोज रात्री 8:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचा!
कलर्स मराठीचा वटपौर्णिमा विशेष महासंगम. लवकरच...
पहा, दररोज संध्या. 7 ते रात्री 9:45 वा. तुमच्या आवडत्या मालिका फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#ColorsMarathi#promo#VatPurnimaSpecial
स्त्रीही क्षणाची पत्नी असते, पण अनंत काळाची माता असते. तुळजाईच्या अवताराचे एकच ध्येय जनकल्याण!
पहा, नवा अध्याय 'आई तुळजाभवानी’, दररोज, रात्री 8:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#AaiTuljaBhawani#Promo#ColorsMarathi
छवी प्रतीकशी लग्नासाठी होकार देणार आणि अनिकेतवरील तिचं प्रेम अधुरंच राहणार?
पहा महारविवार, 'मी जिंकून घेईन सारं', 7 जून, संध्या. 7 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#MiJinkunGheinSara#Promo#ColorsMarathi
पहा, 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा', दररोज रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
गायत्री बनून गंगा येणार, मागच्या जन्मात केलेल्या कर्माची शिक्षा गोवर्धनला मिळणार.
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi
RK चा पुढचा डाव नेमका काय असेल आणि त्याची किंमत मोहिनीला मोजावी लागणार?
पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या.7:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#MohiniOnColorsMarathi#Promo#ColorsMarathi
RK चा पुढचा डाव नेमका काय असेल आणि त्याची किंमत मोहिनीला मोजावी लागणार?
पहा, ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' दररोज संध्या.7:45 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#MohiniOnColorsMarathi#Promo#ColorsMarathi
नियतीने दाखवलेल्या वाटेमुळे गंगाला आठवणार तिचा भूतकाळ!
पहा, 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा', महागुरुवार, 28 मे रात्री 8:30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर.
#JaiJaiSwamiSamartha#Promo#ColorsMarathi