@AshGowariker@ZeeStudios_ मराठी मध्ये मोठे नाव यांनी शाहरुख,रितीक,आमिर सर्वांसोबत काम केले पण यांना अकबराला चित्रपट काढला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे,बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, छत्रपती ताराराणी साहेब, संताजी धनाजी,एकावर तरी चित्रपट काढावा असे का वाटले नाही?
आज जागतिक पुरुष दिवस, मुळात आज बर्याच पोस्ट,reels,स्टेटस पाहिले.वर्षभर त्याच पुरुषाला त्रास देणार्या पण किती काळजी आहे हे दाखविण्यासाठी ते पण लोकांना स्टेटस मात्र भावनिक. मुळात एक पुरुष म्हणुन कोणी स्तुती केली की कसेतरीच वाटते.आपल्या कुटुंबाला सर्व सुख मिळावे
हल्ली लग्नात देखील पैशाच्या हव्यासापोटी मुलांना त्रास दिला जातो खोट्या केसेस केल्या जातात मुलाना भेटू दिले जात नाही कुठेतरी स्त्रियांनी याविरुद्ध बोलले पाहिजे