🌿🌊 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जामनेर नगरपरिषदेच्या वतीने “कांग नदी साफसफाई मोहीम”चा शुभारंभ मा. सौ. साधनाताई गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
“स्वच्छ कांग नदी – सुंदर जामनेर” या संकल्पनेतून नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
लेझर वॉटर स्क्रीन प्रोजेक्शन शो चे लोकार्पण
मा. ना. गिरीषभाऊ महाजन (मंत्री, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन) यांच्या शुभहस्ते पार पडले. नगराध्यक्षा मा. साधनाताई महाजन, उपनगराध्यक्ष मा. डॉ. प्रशांत भोंडे, सन्मानीय सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. 15/02/2026 रोजी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नप जामनेर येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मा. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, मा. उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, सभापती, नगरसेवक, पदाधिकारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संतांच्या विचारांना विनम्र अभिवादन!
🕊️ धर्म, मानवता व बलिदानाचे प्रतीक 🕊️
“श्री गुरु तेग बहादुर साहिब जी” यांच्या
३५० व्या शहीद दिनानिमित्त
📍 वाघा��ा–नांदेड
📅 २४ व २५ जानेवारी २०२६
✨ “हिंद-दी-चादर” समारोह ✨
या निमित्ताने नगर परिषद जामनेर मार्फत जनजागृती अभियान.
अतुलनीय बलिदानास विनम्र अभिवादन 🙏
🌟 जामनेर नगरपरिषदेचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा 🌟
मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते विविध भागांतील सौंदर्यीकरण, व्यायामशाळा व क्लब हाऊस प्रकल्पांचे भूमिपूजन पार पडले.
#Jamner#GirishMahajan#LokarpanSohala#Development
🌟 लोकार्पण सोहळा 🌟
📅 १२ ऑक्टोबर २०२५ | 🕙 सकाळी १० वाजता
मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, मंत्री जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन यांच्या उपस्थितीत जामनेर नगरपरिषदेच्या वतीने विविध विकासकामांचे लोकार्पण ✨
🙏 विनीत -
श्री. नितीन बागुल, प्रशासक तथा मुख्याधिकारी
नगरपरिषद, जा���नेर 🌿
मा. नितीन बागुल (प्रशासक व मुख्याधिकारी, जामनेर नप), मा. ��ानासाहेब आगळे (तहसीलदार), मा. जितेंद्र पाटील (कृषी अधिकारी) व आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे यांनी हिवरखेडा शिवार कांग नदी येथील दुर्गा विसर्जन केंद्राची पाहणी केली.
🌿 स्वच्छता व पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आवाहन 🌿
श्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ
जामनेर नप तर्फे ITI कॉलेज परिसरात “स्वच्छता ही सेवा पंधरवडा” अंतर्गत स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.
मुख्याधिकारी मा. श्री. नितीन बागुल व मा. सौ. साधनाताई गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत नागरिक यांनी परिसर स्वच्छता व सुशोभीकरण केले.
🌞✨ सेवा ��ंधरवडा विशेष ✨🌞
नप जामनेर तर्फे पिएम सूर्यघर – मुफ्त विज योजना संदर्भात माहिती शिबीर आयोजित
🔹 मा. श्री नितीन बागुल, मुख्याधिकारी नप जामनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
🔹 MSEB यांच्याकडून योजना माहिती व मार्गदर्शन
🔹 MAH बँक, CBI व HDFC बँक प्रतिनिधी उपस्थित
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत नप जामनेर तर्फे
मुख्याधिकारी मा. श्री नितीन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक(ITI) परिसरात एक पेड मा के नाम हा हरित उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी मा. सौ. साधनाताई गिरीशभाऊ महाजन ,माजी नगराध्यक्षा,माजी नगरसेवक,नप अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
✨🌿 सेवा पंधरवडा स्वच्छता मोहीम 🌿✨
जामनेर नप तर्फे दि.२३/०९/२०२५ सोनबर्डी येथे भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मा. श्री नितीन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने मोहिम यशस्वी केली. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी जामनेर घडवण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग !
दि. २०/०९/२०२५ रोजी मा. ना. श्री गिरीशजी महाजन यांनी जामनेर नगर परिषदेमार्फत उभारलेल्या भव्य जलतरण तलावाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी हा प्रकल्प युवा पिढीसाठी एक मोठे स्वप्न असून, यामुळे शहरातील क्रीडा संस्कृतीला नवीन ऊर्जा मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
🚦 जामनेर अपडेट 🚦
दि. 19/09/2025 रोजी नगर परिषद जामनेर येथे शहर पथविक्रेता समितीची बैठक पार पडली.
शहरातील वाढती रहदारी, अतिक्रमण व सार्वजनिक सुरक्षितता लक्षात घेऊन ���ेरीवाला व ना-फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर!
#Jamner #UD #SmartCity #PublicSafety
🏡✨ जामनेर नगरपरिषदेकडून घरकुल स्वप्न पूर्णतेकडे! ✨🏡
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत ०९ लाभार्थ्यांना वाळू/रेती पास वितरित 🌟
PMAY 1.0 मध्ये ०५ गृहप्रवेश 🎉
PMAY 2.0 मध्ये ३१ DPR मंजूर, ०५ बांधकाम परवानगी पत्रे 🚀
#Jamner#PMAY#HousingForAll#UrbanDevelopment
🚫 अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी नगर परिषदेचे पाऊल 🚫
📍 गांधी चौक | 📍 नगरपालिका चौक | 📍 पाचोरा रोड | 📍 जळगाव रोड | 📍 भुसावळ रोड येथील अतिक्रमण धारकांना 15/09/2025 रोजी नोटीस देण्यात आली असून अतिक्रमण सुरू ठेवल्यास कठोर कायदेशीर, फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
🌿✨ स्वच्छ जामनेर अभियान ✨🌿
मा. नितीन बागुल ��ो., प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 16/09/2025 रोजी पाटील वाडी, सम्राट अशोक नगर व चांगदेव नगर येथे
आरोग्य विभागातर्फे जंतुनाशक धुराळणी मोहीम 🚿🌫️
आरोग्य निरीक्षक, सहाय्यक व कर्मचारी यांच्या सहभागातून मोहिम यशस्वी.
जामनेर शहरातील नव्याने विकसित सुसज्ज जॉगिंग ट्रॅकची आज पाहणी करण्यात आली ✅
आरोग्यासाठी उपयुक्त ��पक्रम
पाहणी प्रसंगी उपस्थित मान्यवरमा. नामदार श्री. गिरीश महाजन, मंत्री (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन ),मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, तसेच नगरपरिषद अधिकारी,पदाधिकारी उपस्थित.