We have launched a Regional Ambassador plan has been released for all who wants to help us for the fight against COVID19.
Click-https://t.co/M2OL4LuCED
1. Fill the survey form
2. Certificates will be provided
3. Dm us your name and region
एकूण करोनाबाधित रुग्ण संख्या आणि त्या तुलनेत डिस्चार्ज दिलेले व उपचार सुरू असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दर्शवणारा आलेख. #COVID19#coronavirus#Pune
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 31 हजार 390 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले; विभागात एकूण 51 हजार 198 करोनाबाधित,
तर ॲक्टिव्ह रुग्ण 18 हजार 196 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरिक्षणाखाली आहेत.
#COVID19#Pune
स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊनचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. तथापि, खाली नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा/ बाबी मर्यादित स्वरुपात निर्बंधांसह सुरू राहतील. याबाबतचा हा सुधारित आदेश. #PuneFightsCovid19#Pune
LATEST UPDATES:
1/3
• A record single-day jump of 8,392 people testing positive for the highly contagious virus infection in the last 24 hrs.
•During the last 24 hrs 4,835 COVID-19 patients have been cured. Thus so far, a total of 91,818 patients have been cured of COVID-19.
2/3
The recovery rate in the country is progressively increasing and has reached 48.19% amongst COVID-19 patients.
•The testing capacity has increased in the country through 472 Government and 204 private laboratorie (total 676 laboratories).