Wow! Now Mu$£im doctors in "India" have their own communal association that works for mu$£ims.
How Secular!
Will I be called "communal" if I urge Hindu Doctors also to come forward & start an association for Hindus? https://t.co/gdvBl0KBz2
She is Vidya Veerappan, daughter of bandit, smuggler and poacher Veerappan.
RSS & Vanavasi Kalyan Ashram adopted and educated her. She is now a lawyer and Tamil Nadu BJPs backward morcha's Vice president.
An example of transformation by RSS affiliated Vanavasi Kalyan Ashram.🙌
@waglenikhil तू उगाच काड्या का करतोस ?
तुझी लायकी आहे का मोदी ना काहीही बोलायची ? चींदी माणूस आहेस तू.. असा वागलास तर मारच खाणार की तू.. का गप्प बसतील मोदी भक्त.. ? शहाण्या सारखा वाग रे.. म्हातारा झालास .. सुधारायचं बघ जरा.
प्रिय निखिल वागळे,
कायदा कोणीही आपल्या हातात घेऊ नये, ह्या मताशी मी सहमत आहे. @Dev_Fadnavis ह्यांनी ह्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. कायदा आपलं काम करेल.
पण तुम्ही कधी आत्मचिंतन करणार आहात का? तुम्ही @narendramodi जी व लालकृष्ण अडवाणी ह्यांच्यार वाट्टेल ते बोलाल. तुम्ही कायद्याच्या खूप गोष्टी करता, मग जरा सांगा बरं कोणत्या न्यायालयाने त्यांना दंगलखोर म्हणून शिक्षा दिली आहे. तुमचे जिवलग साथी असीम सरोदे ह्यांना तर माहिती असेलच.
दोन वेळा प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या प्रधान मंत्री ह्यांना तुम्ही पुरावा नसताना बेछूट काहीही बोलता, म्हणजे तुम्हाला समाजात अराजकता व तेढ निर्माण करायची आहे हे अगदी स्पष्ट आहे. तुमच्या ही FIR मध्ये कायदा काम करेल.
ज्या उध्दव सेना ची पाठराखण तुम्ही करता त्यांनी तुमच्यावर असंख्य हल्ले केले आहेत. ज्या शरद पवार ह्यांची तुम्ही आज बाजू मांडता त्यांच्या बद्दल तुमचं विश्लेषण जग जाहीर आहे. त्यांनी ही तुमच्यावर काय कार्यवाही केली हे पण सगळ्यांना माहिती आहे. काँग्रेस बद्दल तर न बोलले बर.
तुमचं दुटप्पी धोरण अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. विचारधारा व विचार ह्या बद्दल तुम्ही न बोललेल बर. तुम्ही ज्यांच समर्थन घेता आहात त्यांनी काही दिवसापूर्वीच शाई हल्ला केला होतं. त्याबद्दल काय? शाहू, फुले आंबेडकर ह्या थोर लोकांच्या नावानं तुम्ही स्वतः चा डमरू वाजावता आहात, त्यांचे विचार १ टक्के तरी अमलात आणा.
तुम्ही महाराष्ट्राची शांती भंग करण्यासाठी मुद्दाम वादग्रस्त विधान करता आहात का? निर्भय बनोचा हा छुपा अजेंडा तर नाही ना? तुमच्या सभा म्हणजे कोणत्या डाव्या टूलकिट चा एक प्रकार आहे का? तुमच्या ह्या सगळ्या सभा चा खर्च कोण करत आहे? असे असंख्य प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात उभे झाले आहेत. तुम्ही कधी खुलासा कराल का?
तुम्ही चार दिवस आराम करा, पण लोकांच्या भावना मुद्दाम दुखावण्याचा व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या पुढे तुम्ही नाही करणार अशी शपथ शाहू, फुले व आंबेडकर ह्यांच नाव घ्येऊन घ्याल अशी अपेक्षा करतो.
नमस्कार
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra @9nathban
From reaching the South Pole of Moon to claiming the title of the world's fastest-growing economy, here are 10 moments that showcased India's prowess in 2023.
Cheers to India's resounding crescendo in 2023
#NewIndia
⚡️⚡️In a massive success the NIA foils major terror attack on mumbai using 40 drones. The mastermind Saquib Nachan, who has been convicted twice under terror acts & out after minor punishments now graduated to become ISIS Maharashtra Module chief- arrested.
Padgha village just 50 kms from mumbai was turned muslim dominated, name changed to Al-Shaam, meaning "Greater Syria" & declared itself a liberated zone with allegiance to ISIS & Sharia.
NIA seized multiple guns, swords, 51 Palstine/Hxmas Flags, 68 lakhs cash, 38 mobiles, 3 Hard disks & exposed a plan to conduct deadly 40+ drones strike. 15 ISIS arrested during that raids