मराठा आरमाराला अभेद्य बळ देत सागरी सीमांचे रक्षण करणारे, स्वराज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
||श्रीराम जयराम जयजयराम|| या १३ अक्षरी नामजपामुळे सर्व विघ्नांचा नाश होऊन, अवघ्या आयुष्याचे कल्याण होते अशी आपल्या अध्यात्माची शिकवण आहे. आज आपल्या भारतावरही लुटारूंचे विघ्न आलेले आहे. या चोरांनी सामान्य जनतेलाच काय तर रामप्रभूंच्या दानपेटीलाही सोडले नाही. या विघ्नाचा बंदोबस्त व्हावा आणि सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून १३ चरणांचा हा अभंग मी रामरायाला अर्पण करतो.
#JaiShriRam #AyodhyaRamMandir #incmaharashtra @INCMaharashtra #TempleTHeft #SanatanDharma
उभ्या २५ वर्षाच्या आयुष्यात माझ्या मित्राने ने त्याच्या नावापुढे जेवढे त्याच्या वडिलांचे नाव "गणेश" नाही लिहिले तेवढे हे नाव गणेश शेठ च्या reels वाल्यांनी 2 दिवसात viral केले
NSUI चे बब्बर शेर! शाब्बास पठ्ठ्याहो!
जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सत्तेशी लढणार, भिडणार!
लढणाऱ्या प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याबरोबर मी ठामपणे उभा आहे.
🚨 विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! 🚨
TET, NEET आणि भरती परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीने आज अकोला येथे विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
#akshayrautakola
मुंबई, महाराष्ट्र |
TET पेपर लीक के विरोध में NSUI कार्यकर्ताओं ने महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दादा भुसे को काले झंडे दिखाकर उनके इस्तीफे की मांग की।
ठाणे में छात्रों के भविष्य के साथ हो रहे खिलवाड़ के खिलाफ मंत्री के काफिले को रोककर जोरदार विरोध-प्रदर्शन किया।
#NSUI #TETPaperLeak
📍 विधानभवन, मुंबई महाराष्ट्र
TET पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध!
NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आज विधानभवनाबाहेर NSUI कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ आता सहन केला जाणार नाही!
शिक्षणमंत्री राजीनामा द्या!
TET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा!
मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा!
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी विश्वासघात करणाऱ्या सरकारविरोधातील हा लढा NSUI अधिक तीव्र करणार असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील!
#NSUI #NSUIMaharashtra #TETPaperLeak #JusticeForStudents #BlackFlagProtest #VidhanBhavan #Maharashtra
"TET पेपरफुटी" विरोधात भव्य विद्यार्थी आंदोलन!
📢 सर्व TET परीक्षार्थी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींना आवाहन!
📅 दि. : १ जुलै २०२६
🕚 वेळ: सकाळी ११:०० वा.
📍 स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.
अक्षय राऊत 7219584604
प्रसाद धुमाळे 96898 68137
प्रथमेश इंगळे 86691 70160
चलो अकोला - MPSC - TET - NEET सारख्या परीक्षा लिक करून आमचे भविष्य उध्वस्त करणाऱ्यांच्या विरोधात
उद्या दि. 1 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता.
स्थळ. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.
अक्षय राऊत 7219584604
प्रसाद धुमाळे 9689868137
प्रथमेश इंगळे 8669170860
हम एक है तो सेफ है।
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला NSUI चे अध्यक्ष प्रथमेश इंगळे पाटील यांनी आज आदरणीय आमदार अमित झनक साहेब यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वतीने बॅक पेपर परीक्षा शुल्क ₹100 वरून ₹500 करण्यात आल्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन हे शुल्क पूर्ववत ₹100 करावे किंवा त्यामध्ये योग्य ती कपात करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आमदार अमित झनक साहेब यांनी विद्यार्थ्यांची बाजू गांभीर्याने ऐकून घेतली आणि विद्यापीठाचे सदस्य म्हणून कुलगुरूंशी चर्चा करून विद्यार्थी प्रतिनिधी व कुलगुरू यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
Foreign Policy मध्ये सेल्फीपेक्षा स्ट्रॅटेजी महत्वाची असते, Boss...
Full context समजून घ्यायचा असेल तर खालील YouTube account वर जाऊन video नक्की पाहा.
@harshsapkal
#ForeignPolicy#PhotoPolicy#Geopolitics#India#Nehru#NonAlignedMovement#Panchsheel#StrategicAutonomy#PoliticalSatire#IndianPolitics#CurrentAffairs#GenZPolitics#Foundation#PoliticalContent#MarathiReels#MarathiContent#Diplomacy#RuleOfStrategy#INCMaharashtra#HarshvardhanSapkal#Maharashtra @INCMaharashtra