Jalna: दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन; लाखो लोकांच्या जीवनात आनंद कायम ठेवून आरोग्य अबाधित ठेवण्याचा महायज्ञ – पंतप्रधान नरेंद्र मोदी https://t.co/nVVbQ6CSQr
आज, सोमवार, दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्य�� बैठकीतील निर्णय : (भाग -१) कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणाही लागू https://t.co/sIpMz35gsq