@royalenfield My Super Meteor 650 completed second service at only 3500 KM with only city driving.
But was asked to replace the rear brake pads, which I find an issue with the quality of the product. Also not forget the chain.
Need a firm answer and help in replacements.
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्���ा महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात सं��ाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण ���जदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत ना��ी.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या स��ाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे क���ावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवें��्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वा��्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पा��ुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो.
ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात.
मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर ��ेशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही.
त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही.
मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे.
असो..
माझं ��राठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही.
त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏
राज ठाकरे ।
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळे��...
बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...
BEGINNING OF DAY 12 OF #CLIMATEFAST
300 people sleeping outdoors under clear skies. Temperature: - 10 °C
Today is big day... thousands of people wl join for a 1 day #ClimateFast here & in different Indian cities.
Do please join such events by 'Friends Of Ladakh Friends of Nature' in your city today.
To join & to learn about place and time in your city click this link: https://t.co/einfck9pPS
And please join a twitter storm tonight between 7 to 8 pm. You can post pics n videos of today's activities.
Please use #SaveLadakh .
Please tag @narendramodi@AmitShah@rashtrapatibhvn
Never liked this guy, never supported him either.
But this is one thought provoking video that everyone should watch.
It has already crossed 365k views within 21 hours on YouTube!!
#DhruvRathee
https://t.co/LbvblHeVIz
This is a deeply personal post, and it is my personal thought process.
Not many know that I am @Madhavbhandari_ (Madhav Bhandari, Vice President of BJP Maharashtra) son.
Today, I want to write about my father.
My father joined the Jansangh/Janata Party in 1975, a few years before it would become the BJP in 1980. It has been nearly 50 years.
Most people know him as a fiery spokesperson who became one of the most prominent voices of anger against the UPA government in Maharashtra from 2008 to 2014. But he has been much more than that, and he has done much more than that.
In these 50 years, he has helped build the organisation in various parts of Maharashtra in multiple roles. He has helped thousands of people and hundreds of villages across the state. He has positively influenced lakhs of lives.
He has shaped narratives and has brought attention to the misuse of power and many pressing issues the common people face. He has played a key role in solving critical challenges faced by the party and the party’s government after 2014. He has mentored karyakartas and local leaders across the state. He has authored several books, and has tried to preserve the intellectual core of the ideology he so deeply believes in.
All this while, he stayed away from the limelight for his work. He never misused his position and influence for personal gain.
I will give you an example of its extent. When he was vice president of Sindhudurg Jilha Parishad in the late 90s, our house was outside of town. The electricity grid is a kilometre away. So, instead of forcing MECB to build it for one house, he chose to wait for 18 months, and we lived without electricity for that period. This is while he was building roads and bringing electricity to many other villages.
There are countless such examples when he has put the party and people above him.
It has made him one of the universally respected political figures in the state.
Unfortunately, he remains one of the least rewarded leaders at the same time, too.
12 times in my life, I have seen his name in contention either for assembly or the upper house. And 12 times, it has not been finalized. I am not in any position to question or judge the leadership. I don’t even want to do that. Because, like my father, I too believe in them.
But it is my place to feel the hope and the pain. again and again.
He has never expressed his anguish in public. He has never tried to hurt the party that he has spent his life building. He has never stopped working for the party, not during his ill health, not even when he lost the person closest to him last year. In contrast, I have seen people who have been ministers or MPs multiple times cry of “injustice”, at the drop of a hat.
I am incredibly proud of the career that I have seen in front of me for the last 30-plus years.
It is in the last phase now.
I just hope for a due reward for somebody who so deeply deserves it, someone who has so richly earned it.
I know there are other people like him who have worked tirelessly and selflessly for the party and for the betterment of society. And I do hope the best for them too.
I have never shared something like this before, and mainly because I have stayed away from public life. Also because I knew that while I can't add to his legacy, I can destroy it in a moment. But I have been a silent witness all my life, and today I felt it was a moment to speak.
I know my father, stbacks and disappointments do not deter him, and they never will. He will continue to work for the party as long as he can, putting this nation, this state and its society first, as always.
Video | While returning to Mumbai from Pune, MNS chief Raj Thackeray got down from his car to stop toll collection at Khalapur booth, to let an ambulance pass, that had been stuck in traffic for hours.
@royalenfield@sidlal The brake pads cost around ₹3000, which means we brake once every 1 Km???
The communication from RE is now moving towards the blame game.
Only if you can see this issue reported by users across platforms like YouTube.
@royalenfield all I'm getting from is crap, simply closing the case by saying there is no issue. When your technician clearly saw and felt the brakes were not working efficiently.
I need the brakes replaced as it's not acceptable to get a low quality product.
@royalenfield all I'm getting from is crap, simply closing the case by saying there is no issue. When your technician clearly saw and felt the brakes were not working efficiently.
I need the brakes replaced as it's not acceptable to get a low quality product.
@royalenfield My Super Meteor 650 completed second service at only 3500 KM with only city driving.
But was asked to replace the rear brake pads, which I find an issue with the quality of the product. Also not forget the chain.
Need a firm answer and help in replacements.
@royalenfield#madelikeagun
Your inability to accept the problem amazes me and requests you to replace the faulty brake pads, before they cause any hazard.
@royalenfield My Super Meteor 650 completed second service at only 3500 KM with only city driving.
But was asked to replace the rear brake pads, which I find an issue with the quality of the product. Also not forget the chain.
Need a firm answer and help in replacements.
@royalenfield My Super Meteor 650 completed second service at only 3500 KM with only city driving.
But was asked to replace the rear brake pads, which I find an issue with the quality of the product. Also not forget the chain.
Need a firm answer and help in replacements.
The senior technician rode the bike later the chain measurements were taken and re-adjusted. The rear brake pads were removed, cleaned and placed back, brakes are still not efficient. I request you to consider replacing the brake pads and restore my loosing faith in the Brand.
@royalenfield Again at the dealership on RE request, senior technician checked the Chain loose/noise & brake pad issue. Chain measurements underway, trying to be positive.
@royalenfield Again at the dealership on RE request, senior technician checked the Chain loose/noise & brake pad issue. Chain measurements underway, trying to be positive.
Breaking story this morning: Delhi police special cell raids homes of several journalists/writers associated with Newsclick website. Take away mobiles and laptops.. interrogation on. No warrant/FIR shown yet. Since when did journalists become state ‘enemies’ in a democracy?
@royalenfield The issue is still unaddressed, No one has contacted me. How long before you guys help resolve the chain & brake pads issue with super meteor 650.
@royalenfield My Super Meteor 650 completed second service at only 3500 KM with only city driving.
But was asked to replace the rear brake pads, which I find an issue with the quality of the product. Also not forget the chain.
Need a firm answer and help in replacements.