अरे असभ्य आमदार/खासदारांनो
तुम्हाला आता पहिल्या दुसऱ्या वर्गाचे शिक्षण द्यायचे काय?
सुनेत्रा पवार यांना अभद्र भाषा,
आज पर्यंत कोणत्याच पंतप्रधानांना अश्लील शिवीगाळ केली जात नव्हती,
आज थेट पंतप्रधानांना अश्लील शिवीगाळ केली जात आहे
राजकारणाचा तळ घसरला
हे भारताच्या हिताचे नाही..!
@PChidambaram_IN यासाठीच भारताची जनता तुम्हाला विधिमंडळात बसण्यासाठी वेतन अदा करते काय..???
जनतेच्या पैशाचा अपव्यय आपण,
स्वतःला दिमाकी नक्षल असल्याचा गर्व दाखवण्यात करता काय.?
देशाच्या हितासाठी, युवा पिढीच्या उद्धारासाठी काम करण्यासाठी तुम्हाला नेतृत्व दिले.नक्षल या शब्दावर गर्व करण्यासाठी नाही.
@PChidambaram_IN नक्षलवाद हे विचारच मुळात चुकीचे आहेत. असे असताना देशाला अशा विचाराने भविष्यात आघात होऊ शकतो त्यामुळे अशा विचारापासून सावध रहावे अशा संदेशाला आपण बढावा देणे हे देशाच्या हिताचे नाही.
संविधान नक्षलवादी या शब्दाला समर्थन करण्याचा हक्क देत नाही आणि तुम्ही स्वतःला त्यावर गर्व केला?
याची अनुदानाची व खर्चाची cag मार्फत चौकशीची मागणी होणे आवश्यक आहे.
जनता ९९ कोटी खर्च देत असताना जर खाटे अभावी माझ्या ३ चिमुकल्यांचा सर्पदंश ने मृत्यू होणे याची भरपाई शक्य नाही. मात्र करोडो रुपये लाटून बलाढ्य होणाऱ्या सर्वच शाळांची प्रथम तर मान्यताच रद्द केली पाहिजे...!
कधी वाटले नाही..
गुरुजी आम्हाला फोडून neet करत होते..
आता neet चा पेपर फोडून...
विद्यार्थ्यांना आपल्या आकड्यात फिट केले जाते...
आणि भांड फुटलं की ते लपविण्यासाठी..
जंतरमंतर वर हिट केलं जाते... 😃😃😃
क्या कोई बता सकता है
विपक्ष का काम क्या है...?????
१)सिर्फ मोदीजी को हराना..?
२) या जनता के लिये काम करणा..?
३) देश हित मे काम करणा..?
और
४) देशहित मे काम करके देश की संस्कृती की रक्षा करके जनता के दिल जित के जनता के साथ से विपक्ष का काम करणा..?
आज भारत देश का विपक्ष..
ओ भी सिर्फ 20%.
बाकी किसी भी, भारत देश की जनता
भारत देश का गरीब, या अमीर
भारत देश का किसान या सेवाकर्मी
भारत देश के जवान, भारत की कंपनीया
सभी शांती से अपना अपना काम कर रहे है
किसी को भी कोई दिक्कत नहीं है..
देश मे.
फिर भी ये फडफडा क्यू रहे हैं.
@Pawankhera सतत हरत असलेल्या काँग्रेस ने स्वतःचे परीक्षण करावे. पवनजी
भारत हा स्व��ंत्र निर्णयात्मक देश आहे जो योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची आज क्षमता ठेवतो.
@AnumaVidisha हिरो बनणे के लिये दिल मे आया हुवा बोल रही हो...
चिंता मत कर तेरे पे जब आपत आयेगी..
तब किसी को बुलाना मत मदत के लिये..
क्यू के तेरे पास देश विरोधी ताकद है ना..