छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची प्रेरणा, संतांची शिकवण ���णि शेतकऱ्यांच्या व कष्टकरीच्यां कष्टानं घडलेला महाराष्ट्र !❤️
महाराष्ट्र दिन चिरायू होवो..
#महाराष्ट्रदिन
ABVP की दृष्टि से 14अप्रैल एक अनिवार्य कार्यक्रम जैसा होता है.डॉ बाबासाहेब आंबेडकर जी को अपेक्षित समता समानता से भी आगे जाकर समरसता का भाव निर्माण करना .ये तो विद्यार्थीपरिषद की कार्यपद्धति का एक अविभाज्य अंग है और समरस समाजसे ही राष्ट्र की उन्नति होतीहै @ishaliniverma@SPNagsen
इथल्या पिंपळपानावरती
अवघे विश्व तरावे।
या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे।।
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी मंगेश पाडगांवकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
'माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
आज मराठी ��ाषा गौरव दिन अर्थात कविश्रेष्ठ 'कुसुमाग्रज' यांचा जन्मदिवस!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!
#मराठीभाषागौरवदिन