@Pravinraje_rade@CMOMaharashtra@AmitV_Deshmukh वैद्यकीय च्या विद्यार्थ्यांवर अन्याय करतंय सरकार,कदापि माफ करणार नाही,मंत्रिपद सांभाळता येत नसतील तर राजीनामा द्या,आम्ही ही माणसं आहोत,जनावरं नाही,लक्ष द्या थोडे,अपयशी झाले मंत्री साहेब तुम्ही,पार मनातून गेले,याचा परिणाम गंभीर होणार आहे,प्रत्येकाची वेळ येते, लक्षात असू द्या..
@Pravinraje_rade @rnik1990 @CMOMaharashtra@AmitV_Deshmukh@supriya_sule सर्व विद्यापीठ कुलगुरू परीक्षा नियंत्रक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री जबा���दार विद्यार्थ्यांचे package त्यांनी ठरवलंय मग त्यांच package पण विद्यार्थ्यांना ठरवू द्यात भोगस कारभार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ लावलाय फक्त बस
@AmitV_Deshmukh आज आमचे मा.विलासराव देशमुख साहेब असते तर आमच्या (medical student) chya हिताचा निर्णय घेतला असता..आम्हाला आमचा जीव थोकायत खालून पेपर नसते द्याला लावले..Exam Online ghya Amit Sir......
' लोकनेता'
@CMOMaharashtra साहेब मेडिकल विद्यार्थ्याचा प्रश्नांबाबत विचार करा कायतर other stream students will gave their exams online.. What about medical students
इतर शाखेच्या विद्यार्थ्यांनी घरात बसून परीक्षा दिल्या तरी चालतील त्यांच्या आरोग्याची काळजी आहे सरकारला... फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या जीव बळी जाणार आहे यात शंका नाही @AmitV_Deshmukh@Pravinraje_rade@CMOMaharashtra@PMOIndia
साहेब मेडिकल फायनल वर्षा चे पेपर ८/९/२०२० लां घेण्याच्या निर्णया मुळे.आम्ही सारे विद्यार्थी गोंदळून गेलो आहोत आत्ता परिक्षकेंद्रवर पोह्याच का अभ्यास करावा.हा सर्वात मोठा प्रश्न आहे.अजून १० दिवस मुदत वाढ मिळाली असती तर बर झालं असत.@Pravinraje_rade@AmitV_Deshmukh@AjitPawarSpeaks
@MSWA123 Great sir if they don't listen our problem then we will ready to do plan for protest against muhs if they want to take exam take it online or assignment based like technical education
We also have same right like technical education
@CMOMaharashtra Medical students are forced for exam starting 8 September... Plz focus on this sir... Ur CM of Maharashtra.. Your responsibility is to protect us
साहेब मेडिकल फायनल वर्षा चे पेपर ८/९/२०२० लां घेण्याच्या निर्णया मुळे.आम्ही सारे विद्यार्थी गोंदळून गेलो आहोत आत्ता परिक्षकेंद्रवर पोह्याच का अभ्यास करावा.हा सर्वात मोठा प्रश्न आहे.अजून १० दिवस मुदत वाढ मिळाली असती तर बर झालं असत.@Pravinraje_rade@AmitV_Deshmukh@AjitPawarSpeaks