‘आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले. स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहीण यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
आमच्या 55व्या जन्मदिनानिमित्त, आपण वेगवेगळ्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहोचल्या आहेत, तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत..