।।ॐ गणपती बाप्पा मोर्या।।
नमस्कार मंडळी गणेश उत्सवाचा घर बसल्या आंनद घेवूया. कोरोना मुळे आपल्याला प्रत्यक्ष भेटण्यास मर्यादा आहेत, पण आपला उत्साह मात्र कमी होऊ देणार नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करूया.१/२
।।ॐ गणपती बाप्पा मोर्या।।
नमस्कार मंडळी गणेश उत्सवाचा घर बसल्या आंनद घेवूया. कोरोना मुळे आपल्याला प्रत्यक्ष भेटण्यास मर्यादा आहेत, पण आपला उत्साह मात्र कमी होऊ देणार ना���ी. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करूया.१/२
*1 जुलै, बुधवार, सायंकाळी 5.30 ते 7.30* च्या दरम्यान आयोजित करण्��ात आले आहे. *कीर्तनकार: ह. भ. प. श्री विक्रम नांदेडकर* *दिल्ली मराठी प्रतिष्ठान*च्या https://t.co/CremjtxprD या फेसबुक लिंकवर कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. विनीत, दिल्ली मराठी प्रतिष्ठान
*1 जुलै, बुधवार, सायंकाळी 5.30 ते 7.30* च्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. *कीर्तनकार: ह. भ. प. श्री विक्रम नांदेडकर* *दिल्ली मराठी प्रतिष्ठान*च्या https://t.co/CremjtxprD या फेसबुक लिंकवर कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. विनीत, दिल्ली मराठी प्रतिष्ठान
नमस्कार, *संतकवी श्री दासगणू महाराज*, *श्री गजानन विजय* या ग्रंथाचे लेखक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. त्यांच्या कीर्तन परंपरेतील आख्यान *आषाढी एकादशी* निमित्त *दिल्ली मराठी प्रतिष्ठान*, च्या *दिल्ली कट्टा:विठ्ठल आपल्या घरी* या सदराअंतर्गत