जिल्हाधिकारी कार्यालय व राजुरी स्टील जालना यांच्या संयु��्त विद्यमाने जिल्हातील 234 महाविद्यालयात राबविण्यात येणार "मी बारावी पास मतदार नोंदणी करणार हमखास "
Three new initiatives by #ECI
☑️Electronic obtaining data of Death registration for updation of electoral rolls
☑️BLOs to get standard photo ID
☑️Voter Information Slips to be made more elector friendly
Read in detail: https://t.co/AMzJoiuvNt
The Election Commission of India has introduced new initiatives aimed at improving the accuracy of electoral rolls, making the voting process more convenient for citizens.
#ECI#Elections
New #ECINET to facilitate electoral services
☑️A single-point App for stakeholders;to subsume over existing 40 IT Apps
☑️To benefit nearly 100 crore electors & entire electoral machinery
Read in detail : https://t.co/720vaLrozz
#ECI
New #ECINET to facilitate electoral services
☑️A single-point App for stakeholders;to subsume over existing 40 IT Apps
☑️To benefit nearly 100 crore electors & entire electoral machinery
Read in detail : https://t.co/720vaLrozz
#ECI
मतदार याद्या तयार करणे, त्यांचे पुनरिक्षण व अद्यावतीकरण करण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांशी स्थानिक स्तरावर विचार विनिमय करुन त्यांच्या सुचना घेण्याच्या अनुषंगाने सर्व मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आज दिनांक 19 मार्च 2025 रोजी बैठक संपन्न
जिल्हातील सर्व विधानसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने चौकात तसेच कॉर्नर बैठका घेऊन मतदार जनजागृती करण्यात येत आहे.