राज्यसभेचे सन्माननीय खासदार आणि @iccr_hq चे अध्यक्ष डॅा. विनय सहस्रबुद्धे @Vinay1011 ह्यांच्या हृद्य भेटीने भारावून गेलो. आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक आभार🙏🏻
आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. ब्रिटनमध्ये कैदेत असताना येसूवहिनींना लिहिलेल्या पत्रात आपण सर्वस्व मातृभूमीला अर्पण करत आहोत असं कळवून त्यांनी जणू स्वतःचं मृत्युपत्रच लिहिलं. ह्याला पं. अजय पराड ह्यांनी संगीतबद्ध केलं आहे व मी गायलं आहे. घरी केलेलं ध्वनिमुद्रण आहे.
ज्येष्ठ टाळवादक माऊली (ज्ञानेश्वर) टाकळकर यांचं निधन 😞 माझे गुरुजी पं. उपेंद्र भट यांच्या कार्यक्रमासाठी आम्ही काहीजण पुण्याहून गेलो होतो तेव्हा माऊलीही आमच्याबरोबर होते, त्यावेळचा फोटो. पुरुषोत्तम मासाच्या पहिल्याच दिवशी त्यांना पुरुषोत्तमानेच त्याच्याकडे बोलावले. ॐ शांती 🌸🙏🏼
@sachin_rt सुंदर संदेश सर🩷 डावीकडे बसलेल्या तुमच्या काकू ना? लहान असताना त्यांच्याकडे तुम्ही राहात होता तेव्हा त्या एका खुर्चीवर बसून हातात चेंडू घेऊन तुम्हाला बॅटिंग प्रॅक्टिस द्यायच्या असं मागे तुम्ही सांगितलं होतं 😌🙏🏼
Today, as the first ever BJP Government takes oath in West Bengal, it is natural for all of us to remember Dr. Syama Prasad Mookerjee and his everlasting contribution to the nation and West Bengal in particular. No stone will be left unturned to fulfil his vision.
During the swearing in ceremony in Kolkata, had the opportunity to meet Shri Makhanlal Sarkar Ji. A devout nationalist, he worked with Dr. Mookerjee and was even arrested in Jammu and Kashmir while accompanying him. He dedicated his life to our Party, expanding its base across West Bengal, inspiring people from all walks of life to join the Party.
We in the BJP are proud that we have such motivating figures who have worked among the people and strengthened our Party.
Kolkata keeps winning me over repeatedly!
Today’s roadshow was exceptional, enriched by strong participation of the city’s Nari Shakti and Yuva Shakti.
It is very clear that this great city wants BJP and the development agenda we pursue.
Joi Maa Kali!
Joi Maa Durga!
In Kolkata this evening, I prayed at the Thanthania Kalibari.
This ancient Temple has a very close connection with Bengali culture and Kolkata in particular. It also has a very close association with Sri Ramakrishna, who used to pray there very often.
I prayed for the prosperity, good health and well-being of the people of India.
ज्यांचे डोळ्यांचं पारणं फेडणारे नजाकतदार क्रिकेटचे फटके पाहत आम्ही मोठे झालो, त्या विक्रमवीर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! एकेरी ‘सचिन’ असाच उल्लेख येतो मनात आणि हीच त्यांनी कमावलेली दौलत आहे. सर, तुम्ही सतत असेच तरूण राहा व दिसा 😊🙏🏼
@sachin_rt