सर्व प्रथम... शेतकरी मु.पो. हुलजंती ता.मंगळवेढा जिल्हा. सोलापूर महाराष्ट्र पिन.कोड. ४१३३१९-
(काम अनुकंपा वडिलांच्या जागी म.औ.वि. महामंडळ.एम.आय.डि.सी.ठाणे४००६०४)
चौथे पुण्यस्मरण
आदरणीय कै. अनिल पेडणेकर साहेब
स्वर्गवास दि. ०२/१०/२०२२
माजी उपअभियंता व एमआयडीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष कै. आदरणीय मा.अनिल पेडणेकर साहेब यांचा चौथे स्मरणदिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏कोटि कोटि वंदन 🙏
चौथे पुण्यस्मरण
आदरणीय कै. अनिल पेडणेकर साहेब
स्वर्गवास दि. ०२/१०/२०२२
माजी उपअभियंता व एमआयडीसी एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष कै. आदरणीय मा.अनिल पेडण���कर साहेब यांचा चौथे स्मरणदिन आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 💐🙏कोटि कोटि वंदन 🙏
बुध्दवाशी आदरणीय देवाप्पा दुर्गा भोरकडे (पप्पा) म्हणजे आत्मविश्वास, सुरक्षितता आणि प्रेरणेचा आधारस्तंभ. त्यांच्या संस्कारामुळे जीवनाला योग्य दिशा मिळते प्रत्येक वडिलांच्या अथक प्रेमाला वंदन करूया. सर्व वडिलांना पितृदिनी कोटि कोटि वंदन 🙏
HappyFathersDay

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या लढ्यात साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर ��ांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐 कोटि कोटि वंदन 🙏
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या लढ्यात साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐 कोटि कोटि वंदन 🙏
बुध्दवाशीआदरणीय शुकऱ्याव्वा शिवाप्पा भोरकडे( काकु)यांचे बुधवार दिनांक २०/५/२०२६रोजी वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना ���ावपूर्ण श्रद्धांजली 💐 कोटि कोटि वंदन 🙏💐💐🙏
बुध्दवाशीआदरणीय शुकऱ्याव्वा श���वाप्पा भोरकडे( काकु)यांचे बुधवार दिनांक २०/५/२०२६रोजी वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 कोटि कोटि वंदन 🙏💐💐🙏
आदर्श प्रेरणास्थान दूरसंचार क्रांतीचे प्रणेते, आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने भारताला आधुनिकतेच्या मार्गावर नेणारे देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न आदरणीय स्व. राजीवजी गांधी जी यांच्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन💐 कोटि कोटि वंदन 🙏

बुध्दवाशी शुकऱ्याव्वा शिवाप्पा भोरकडे( काकु)यांचे बुधवार दिनांक 20/05/2026 रोजी रात्री 08.30 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 कोटि कोटि वंदन 🙏💐🌹💐🌹💐🌹💐🙏