धायरी येथील चव्हाण ��ाग परिसरात सांडपाणी रस्त्यावर सोडण्यात आले असून जाता येता दुर्गंध येत आहे. काही जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर देखील पाणी उडत असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
@PMCPune
@motorcycleyogi
I Baugh chetak in may 2022 instead of ather/Ola/other due to trust on Bajaj. But disappointed becoz charging board an internal part is not available at service center last 15-20 days.
@PMCPune पुणे म.न.पा. सन २०१०-१२ मध्ये समाविष्ठ धायरी गावातील काही भाग सर्व्हे नंबर १२८ मधील ओहिओ गार्डन या सोसायटी मध्ये नियमित हो��ाऱ्या कमी दाबाच्या पाणीपुरवठयामुळे रोज पाण्याचा टँकर मागविण्याची आवश्यकता भासत आहे. कृपया पाणीपुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे..
@PMPMLPune
मार्ग क्र ११७ (स्वारगेट ते जाधव न��र)
सदर मार्गावर धावणाऱ्या बसचे चालक-वाहक अखेरच्या स्थानकापर्यंत बस न नेता २-३ स्थानके आधीच थांबवून बस परत स्वारगेटकडे वळविली जाते. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
My helicopter booking failed on 14th June 24. amount debited from my CC but not credited back yet. @ICICIBank Says amount is settled from our side, Please contact merchant and Merchant (@IRCTCofficial) says contact PG- @Razorpay . but PG not Responding.
@BlueDart_
Never expected from blue dart.
Delivery attempted for reason:- Premises Closed. Even if our premises was Open. I don’t know how Blue dart delivery executives works ?
Still Account Opening process is happening.
Other banks takes max 2-3 days to open account.
In @IDFCFIRSTBank my account opening process started on 12th April 2024…