माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे��ंतर्गत #उस्मानाबाद जिल्ह्यात मोबाईल मेडिकल व्हॅनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. या मोहिमेत उस्मानाबाद जिल्ह्याचा राज्यात आलेला द्वितीय क्रमांक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केलं.
@dioosmanabad
#उस्मानाबाद - माझ कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात स्पर्श रुग्णालयाच्या वतीने मोबाईल मेडिकल व्हॅनचा शुभारंभ जिल��हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते झाला.
पीटीसी – देविदास पाठक
#उस्मानाबाद - युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड आणि एस्सार फाउंडेशन आयोजित मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावरील राष्ट्रीय काव्य स्पर्धेत गोरक्षनाथ भांगे यांनी मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आहार यावर ‘ऐक ग ताई’ या विषयावर लिहिलेल्या कवितेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
#उस्मानाबाद - भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं.
कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी #उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयास���ोर निदर्शने करण्यात आली.
#उस्मानाबाद - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त मुरुम शहरात फ़ंड्स एन जी ओ अंतर्गत शिवशांती सामाजिक संस्थेच्यावतीने सामाजिक उपक्रम घेण्यात आला. शहरातील असंघटित कामगार, युवक आणि वाहन चालक यांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा उतरवण्यात आला.
पीटीसी – देविदास पाठक
उस्मानाबाद – सततच्या पावसामुळे उमरगा तालुक्यातील माडज कलदेव निंबाळा व दिंडेगाव परिसरात काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या बाधित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे त्वरित करून मदत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
#उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथे #कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून बालकांच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता पडू नये आणि त्यांची रोगप्रतिकार��� शक्ती वाढवावी म्हणून पोषण अभियानाचा प्रारंभ शेलगाव (दिवाने) करण्यात आला.
#उस्मानाबाद
पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी या मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी #उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज #जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
प्रतिनिधी – देविदास पाठक
#उस्मानाबाद – पावसामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी या मागणीसाठी जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते #जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी – देविदास पाठक
#उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथे #कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून बालकांच्या पोषणामध्ये कोणतीही कमतरता पडू नये आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी म्हणून पोषण अभियानाचा प्रारंभ शेलगाव (दिवाने) करण्यात आला.
प्रतिनिधी – देविदास पाठक
#उस्मानाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर साजरा होत असलेल्या सेवा सप्ताहात आज आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन आणि वृक्षारोपण करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात उस्मानाबाद येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे .
#पंतप्रधाननरेंद्रमोदी#उस्मानाबाद
@dioosmanabad
@PMOIndia
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीन बियाणे साठवणूक आणि बियाणे जपणूकीतून शेतकरी आत्मनिर्भरतेसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
#उस्मानाबाद#सोयाबीन
@dioosmanabad
@AkashvaniAIR
PTC @DevidasPathak6
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात आज तुळजाभवानी मंदिरा समोर #घंटानाद_आंदोलन सुरू करण्यात आले. मंदिर परिसरातील व्याप���री व पुजारी यांनी घंटानाद आंदोलनात सहभाग घेतला. प्रथम शहाजीराजे महाद्वारापुढे आरती करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
#उस्मानाबादचे ग्रामदैवत धारासूर मर्दिनीदेवीचे मंदिर, शहरातल्या कसबा भागातल श्रीराम मंदिर , जैन धर्मियांचे मंदिर, तसेच ख्रिश्चन धर्मियांच जॉन मलेलू चर्च उघडण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने घंटान���द आंदोलन करण्यात आले.
#घंटानाद_आंदोलन