राज्यातील मातब्बर नेते रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष यांनी सलग तिसऱ्यांदा रविवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवले हे राज्यसभेचे खासदार आहेत.
@RamdasAthawale#ramdasaathavle#modisarkar#khasdar
पुण्याचं मैदान मार���ाऱ्या पैलवानाचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश.
भाजपचे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
#mantri #modisarkar #oathtakingceremony #murlidharmohol
📊 राष्ट्र काय विचार करते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात? @TV9Bharatvarsh सोबत @DailyhuntApp ने आयोजित केलेल्या ट्रस्ट ऑफ द नेशन प्री-पोल सर्वेक्षणाचे निष्कर्ष एक्सप्लोर करा.
https://t.co/39zxDCW0az
तुम्ही तुमचे मत अजून शेअर केले आहे का? उशीर करू नका – आजच संभाषणात सामील व्हा.
सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा: https://t.co/jzGBQg8VxN
#dailyhunt#Elections2024
तुमचे मत, तुमचा आवाज! लोकसभा 2024 साठी "ट्रस्ट ऑफ द नेशन" सर्वेक्षणात आत्ता��� भाग घ्या कारण प्रत्येक मत महत्त्वाचे आहे! सहभागी होण्यासाठी लिंक: https://t.co/jzGBQg8nIf #LokSabha2024 #TrustofTheNation
WPL 2024 MIW : मुंबई इंडियन्सच्या इस्माईलने रचला इतिहास; टाकला महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वे��वान चेंडू
https://t.co/QOS5lsONgL
By सकाळ via Dailyhunt