@lokmat कधी पासून बातम्यांमध्ये गुन्हेगाराची जात/धर्म टाकायला सुरुवात केली आहे. हे पत्रकारितेला धरून आहे का? हेच इतर धर्मीय/जाती विरोधात लिहिणार का? पत्रकारतीच्या माध्यमातून आपण जातीय तेढ निर्माण करीत आहात. संबंधित पत्रकार, संपादकांवर कारवाई करावी.@rishidarda@vijayjdarda#Nanded
पंचशील नगर चेंबूर, मुंबई येथे राहणारी 'प्रसिध्दी कांबळे' हिने स्पेशल ऑलिंपिक स्विमिंग स्पर्धेमध्ये 'गोल्ड मेडल' घेऊन भारत देशाला विजयी केलेले आहे ! परंतु भारतातील प्रस्थापित मीडियाने तिच्या कामगिरीवर एक बातमी दिलेली नाही !
असो आपल्या लेकीचा, बहिणीचा गौरव आपणच करूया ! 💐
वियतनाम के बुद्धिस्ट यूनिवर्सिटी कैंपस में डॉ. बाबासाहेब आंबेडकर के स्टेचू का अनावरण किया गया. इस समय बुद्धिस्ट टुडे सोसाइटी ऑफ़ वियतनाम के गणमान्य भिक्खु गण, विद्यार्थी मौजूद थे.
हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केलं. या सोहळ्याला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुतळ्याचं अनावरण केलं.तसेच
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते.
#Telangana
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, तसेच बाबासाहेबांच्या शैक्षणिक प्रगती तसेच नीतिमत्ता घडविण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होत���, अशा सुभेदार रामजी मालोजी सकपाळ, अर्थात रामजी बाबांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन💐
#Ramajibaba