तरीही ईव्हीएम नकोच, बॅलेट पेपरच हवे आहेत.
विरोधक केवळ निवडणुक हरल्यावरच ईव्हीएमच्या नावाने बोंब मारत असले आणि जिंकल्यावर चकार शब्द काढत नसले तरीही मतदार म्हणून आमचा EVMवर विश्वास नाही.आम्ही केलेले मतदान त्याच उमेदवाराला जाते की नाही याचा आम्हाला अंदाज येत नाही.
#bankipurresult
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे दोन अर्थ असेही होतात...
मोदी सरकारच्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची धमक विरोधी पक्षात नाही.
जनतेनं मनावर घेतलं तर काहीही होऊ शकतं.
#Dharmendrapradhanresignation#pradhnresignation#kjp
मुंबईत भाजपचं आंदोलन कशासाठी सुरू आहे ?
नीट पेपर लिकच्या विरोधात आंदोलन करत आहेत का ?
विद्यार्थ्यांच्या बाजुने ते म���दानात उतरले आहेत का ?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत ?
#cjp_पार्टी
#BJP4Maharashtra
Mahayuti purchased 32 k voters in each of 288 assembly constituencies ?
They give money for no reason to 92 lacks voters. 92 lacks divided by 288 = 31942. Does this means mahayuti purchased 32 k voters purchased in each of 288 assembly constituencies?
https://t.co/p4fMkmoyZ4
मुंबई क्रिकेट असोसिएशन न��ी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह���याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं ��सेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
लोकसभेनं परवा एक निर्णय घेतला. तो तसा आंध्र प्रदेशशी संबंधित असला तरी मराठी माणसानं त्याकडे सावधपणे बघितलं पाहिजे.
"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच राहील आणि त्यात कधीही, कुठलाही बदल होणार नाही" अशा आशयाचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं.
वास्तविक राज्यांच्या सीमा बदलणे, क्षेत्र कमी-जास्त करणे, नाव बदलणे किंवा नव्या राज्यांची निर्मिती करणे इतकेच अधिकार लोकसभेला आहेत. (भारतीय राज्यघटना अनुच्छेद ३) परंतु राज्यांची राजधानी कुठली असावी ह्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही. तो अधिकार राज्यांवर सोडला आहे.. तरीही हा निर्णय घेतला गेला.
आपल्याला काय करायचंय, तो आंध्रच्या लोकांचा प्रश्न आहे असं मराठी माणसानं म्हणू नये. त्याच्या राजकारणातही आत्ता जाण्याचं कारण नाही.
फक्त, असा प्रघात पडणं चूक आहे.
कारण, तसं झालं तर एका लोकसभेच्या सत्रात मुंबईची "राष्ट्रीय आर्थिक क्षेत्र" म्हणून घोषणा होईल, दिल्लीच्या "राष्ट्रीय राजधानी क्षेत्र" सारखी. मुंबईचं कौतुक होईल आणि सांगितलं जाईल, मुंबई हे ए��� आंतरराष्ट्रीय शहर आहे म्हणून ते केंद्रशासीत करतो आहोत.. मग हे ही सांगितलं जाईल की हा खरं तर महाराष्ट्राचाच गौरव आहे ! आणि, मग आपल्या हातातून आत्ता मुंबई जेव्हढी आहे ती ही निसटून जाईल.
त्यामुळे, मराठी माणसा, मराठी माणसा,
सावध ऐक, पुढच्या हाका !!
#मुंबई #महाराष्ट्र #federalism
ज्या गलगोटिया विद्यापी��ानं जागतिक स्तरावर देशाची पुरती बेअब्रू केली. त्या गलगोटियाला IIT मुंबई या देशातील पहिल्या पाच मधील विद्यापीठाने संशोधनासाठी ४२ लाख रुपये दिले आहेत. मुंबई आयआयटीने बदनाम विद्यापीठाला कशामुळे पैसे दिले असतील? कुणी दबाव आणला असेल ?
#galgotiasuniversity
We will have to wait 2 weeks
#APSTIN#apstinfils
Full release of Epstein records could take a ‘couple of weeks,’ deputy AG says https://t.co/SciQ0HI24H via @nbcnews
विखे पाटीलांनी महाराष्ट्रात विखार सोडला – भुजबळ
मग he कोणी समजून सांगेल का ?
२)GR मधला मजकूर हा मंत��रीमंडळ आणि ��ुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या संमतीशिवाय तयार केला गेला होता का?
३)मेळाव्यात सरकारचे प्रमुख म्हणून CM,दोन्ही DCM, मराठा आरक्षण उपसमितीwar टीका ka नाही?
🌧️हवामान खात्याने मुंबई महानगरात आज मुसळ��ार (Orange Alert) तर, रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी अतिमुसळधार पावसाचा (Red Alert) अंदाज वर्तवला आहे. 🚨
🌧️सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहे.
🙏नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती.
☎️आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@ShelarAshish
@MPLodha
#Mumbairains
#MumbaiRainAlert
#MyBMCUpdates
राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरासाठी उद्या (२८ सप्टेंबर) रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्या��सह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त : https://t.co/CmV60VeLrH
#पाऊस
#मान्सून
#हवामानअंदाज
#WeatherUpdate
"लालबागचा राजा" गणपतीच्या विसर्जनाची जबाबदारी शतकानुशतके पारंपरिक कोळी बांधव व वाडकर कुटुंबीयांकडे होती. पण यंदा तो वारसा बाजूला ��ारून कंत्राट गुजरातमधील कंपनीला देण्यात आलं. भरती-ओहटीचा विसर्जनाशी असलेला संबंध ज्यांना कळत नाही, त्यांच्याकडून परंपरेचं पालन कसं होणार?
जिथे गणपतीबाप्पाच पळवला जातोय, तिथे विसर्जनाचं कंत्राट काय आणि कोणाचं हक्काचं काय! उद्या कदाचित दर्शनासाठी VIP / श्रीमंतांसाठी यांची वेगळी रांग आणि सर्वसामान्य मुंबईकरांसाठी वेगळी रांग काढली जाईल. आणि काही वर्षांनी सर्वसामान्यांना लालबागच्या र���जाचं दर्शन घेणंही नाकारलं जाईल. हे सर्व हिंदुत्वाच्या नावाखाली होत आहे आणि आपण मात्र गप्प बसलोय. परंपरा, अस्मिता आणि आपला हक्क हिरावून घेतला जातोय. जर आपण आता आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्या हातात काहीच उरणार नाही.
आपली अस्मिता व परंपरेच्या रक्षणासाठी आजच उभे रहायला हवं!
#LalbaugchaRaja #LALBAUGCHA_RAJA #लालबाग_राजा #लालबागचा_राजा
Congratulations Modi govt. For gst cut. But it was surely gbbarsing tax. When we look at the rate cuts. It was 18 % gst in roti.
#GSTReforms#GSTCouncil#GSTCouncilMeet
रघुराम राजन का सवाल
“हमें सोचना चाहिए कि रुस के (सस्ते) तेल का फ़ायदा किसे मिला और अब अमेरिका के टैरिफ़ का नुक़सान किसे हो रहा है?”
टैरिफ़ से 20 लाख लोगों पर रोज़गार का संकट आ सकता है जबकि सस्ते तेल का फ़ायदा रिलायंस जैसी तेल कंपनियों क�� हुआ है