गडचिरोली जिल्ह्याती��� देसाईगंज (वडसा) तालुक्यावरून अगदी 8 किमी अंतरावर असलेल्या शंकरपुर या गावी प्राचीन काळापासून ढाल पूजनाची परंपरा आजही कायम आहे.गायीच्या आखरावर गोंड गोवारी ( गोवारी ) जमातीचे पूर्वज देव खिल्ला मूठवा चे वास्तव्य आहे. हेच आखरावर गावातील सर्व गायीचे रक्षण करतात.
यास���ठीच तुम्ही उच्च शिक्षण घेवून महापुरुषांच्या स्वप्नातील भारत देश निर्माण करा !! आपल्यावर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आहे हे लक्षात ठेवा
ज्यांना कोणाला भोंगे लावायचे तर खुशाल लावू द्या !
ज्यांना कोणाला हनुमान चालीसा वाचायची तर खुशाल वाचू द्या !
ज्या कोणाला दंगली करायच्या असतील तर खुशाल करू द्या !
परंतु विचारशील तरुणांनो ! तुम्ही शिक्षणावरुन लक्ष विचलीत होवू देवू नका ! शिक्षण हाच तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे !!
दि.०५/११/२०२१ ला मौजा शंकरपूर जिल्हा गडचिरोली येथे आदिवासी गोंडगोवारी(गोवारी) समाज संस्कृती मंडळ महाराष्ट्र शाखा शंकरपुर च्या वतीने ढाल पूजन व गाय गोदन उत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.
@MiLOKMAT तुम्हाला का अस वाटत की आपण खुप हुशार आणि बाकी सगळे अडाणी,
मागे आपण नितीन गडकरी विरुद��ध उभे होता तेव्हा अती उत्साहाच्या भरात आपण पडल्यात आणि तेव्हा आपण म्हणले होते की जर मी निवडून येणार नाही तर राजकरण सोडेन पण तस काही झालं नाही.
कशाला उगाच थोडासा हरकडण पिवळ होन बर नाही.