We (MMP) are honoured to be a part of Shiv Sena & we look forward to contributing to the party's vision of a progressive society.
We would also like to express our heartfelt appreciation to Sir. Milind Deora for their positive response and addressing the queries of our community
भावपूर्ण श्रद्धांजली
जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा असून प्रत्येकाच्या मनाला तीव्र वेदना देणारा आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
--------------
Heartfelt Tribute
The cowardly terrorist attack that took place in Pahalgam, Jammu & Kashmir is a blot on humanity and deeply painful for everyone. May the souls of all the citizens who lost their lives in this attack rest in peace, and may their families find the strength to overcome this grief, this is my sincere prayer to the Almighty.
पहलगाम येथे पाकधार्जिण्या मुस्लिमांनी नावे विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात शिवेसना प���्षातर्फे बाळासाहेब भवन येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नेता मीना कांबळी, सचिव संजय मोरे, किरण पावसकर, कॅ. अभिजीत अडसूळ, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर तसेच अनेक पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
-------------
A strong protest was organized by the Shiv Sena at Balasaheb Bhavan against the cowardly attack carried out at Pahalgam by pro-Pakistani extremists who targeted victims based on their identity. Present at the protest were Shiv Sena leader Meena Kamble, Secretary Sanjay More, Kiran Pawaskar, Capt. Abhijit Adsul, spokesperson Sheetal Mhatre, former corporator Datta Narvankar, along with many party workers and many Shiv Sainik.
#PahalgamTerroristAttack #PahalgamAttack #Shivsena
सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान हनुमान आपल्याला शक्ती, ज्ञान आणि अढळ भक्तीचा आशीर्वाद देवो.
जय बजरंगबली ! 🚩
#जयहिंद#जयमहाराष्ट्र#शिवसेना#जयमेघवाल
The income disparity between Hindus and Muslims has narrowed by 87% over the past 7 years — from a monthly difference of ₹917 in 2016 to ₹250 in 2023. This remarkable change is due to the Hon'ble Prime Minister's policy of development for all and appeasement for none. The same approach has been followed by our leader, Shri Eknath Shinde ji, during his tenure as Chief Minister of Maharashtra.
@milinddeora
#Shivsena #EknathShinde #MilindDeora
📍ठाणे
ठाणे येथील धर्मवीर प्रतिष्ठानतर्फे आयोजित श्री अंबे माता चैत्र नवरात्रौत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात ��ाजरा करण्यात आला. सोमवारी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी देवीची मनोभावे आरती करून सोमवारी या उत्सवाची सांगता केली आणि देवीच्या मूर्तीला श्रद्धापूर्वक निरोप दिला.
ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर, कथकली नृत्याच्या ठेक्यावर आणि पारंपरिक कलापथकांच्या व साहसी खेळांच्या साथीने देवीचा भव्य मिरवणूक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. सर्वांवर कृपादृष्टी राहू दे असे मागणे यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी देवीचरणी मागितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे, पुत्र खासदार मा.श्री. ��ॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब, नातू रुद्रांश तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, मंडळाचे कार्यकर्ते आणि ठाणेकर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------
📍Thane
The Shri Ambe Mata Chaitra Navratri Festival, organized annually by the Dharmaveer Pratishthan in Thane, was celebrated this year as well with great enthusiasm. On Monday, Shiv Sena's chief leader and Deputy Chief Minister Hon. Shri Eknathji Shinde performed the Devi’s aarti with deep devotion and concluded the festivities by bidding a heartfelt farewell to the idol of the Goddess.
Amid the beats of dhol-tasha, rhythms of lezim, steps of Kathakali dance, and accompanied by traditional art troupes and adventurous performances, the grand procession of the Goddess took place in a spiritual and devotional atmosphere. On this occasion, the Deputy Chief Minister prayed at the feet of the Goddess, seeking her blessings for all.
Present at the event were the Deputy Chief Minister’s wife, Smt. Lata Tai Shinde, his son Hon. MP Dr. Shrikantji Shinde, grandson Rudransh, along with Shiv Sena party workers and a large number of devotees from Thane.
#Shivsena #EknathShinde #ChaitraNavratri #thane
रुद्रांक्षच्या नेमबाजीचा सुवर्णवेध!
ठाण्याच्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याने अर्जेंटिनातील ब्युनोस आर्यस येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्���पदक जिंकून दमदार कामगिरी केली आहे. त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! दहा मीटर एअर रायफलच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने २५२.९ गुणांची नोंद करीत प्रतिस्पर्ध्यावर मात केली. रुद्रांक्ष हा अतिशय गुणी खेळाडू असून त्याला देश-विदेशातील स्पर्धांमध्ये उत्तुंग यश लाभेल याची मला खात्री आहे. रुद्रांक्ष, त्याचे प्रशिक्षक आणि कुटुंबीय यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन!
📍कोपरी, ठाणे
या ��ेवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या विद्यमाने ठाण्यातील कोपरी येथे श्री अं��े माँ चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या नवरात्रोत्सवात दरवर्षी पवित्र कमल पुष्पांजली पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. आज शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी याठिकाणी सहकुटुंब उपस्थित राहून दरवर्षीप्रमाणे आई जगदंबेस विधिपूर्वक कमल पुष्पांजली अर्पण करत भक्तिभावाने पूजन केले.
यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी सौ.लता���ाई शिंदे, मुलगा खासदार मा.श्री. डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब, नातू रुद्रांश तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि भक्तगण उपस्थित होते.
---------------
📍Kopri, Thane
Ya Devi Sarvabhuteshu Shakti Rupena Samsthitaah |
Namastasyai Namastasyai Namo Namah ||
With the initiative of the Dharmaveer Anand Dighe Pratishthan, the Shri Ambe Maa Chaitra Navratri festival is being celebrated with great enthusiasm at Kopri in Thane. Every year, a sacred Kamal Pushpanjali ritual is organized as part of this Navratri celebration. Today, like every year, Shiv Sena's senior leader and Deputy Chief Minister Hon. Shri. Eknathji Shinde attended the festival with his family and offered lotus flowers to Goddess Jagdamba with devotion and performed the ritual worship.
On this occasion, the Deputy Chief Minister’s wife Mrs. Lata Tai Shinde, son and Member of Parliament Hon. Dr. Shrikantji Shinde, grandson Rudransh, as well as Shiv Sena officials, party workers, and devotees were also present.
#Shivsena #EknathShinde #ChaitraNavratri