भाजपाचे नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
साहेब, आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच श्री सप्तशृंगी माता चरणी सदिच्छा!
राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पाल���मंत्री मा. श्री. प्रतापजी सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आई सप्तशृंगी माता यांच्या कृपेने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील कार्यासाठी अपार यश लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
शिवसेनेच्या प्रचारा वासुदेव आला..!जसा पहाटेचा वासुदेव आपल्या सुरांनी चैतन्य ��ागवतो, तसाच आता वेळ आली आहे आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्याची. आपल्या परिसराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी वासुदेवाने शिवसेनेचा जागर केला आहे.चला,