जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले.
छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो.
महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल!
Why Chhatrapati Shivaji Maharaj Still Lives in People’s Hearts https://t.co/uMbTLAQPNC via @YouTube
जग्गी वासुदेव याने छत्रपती शिवाजीराजांविषयी एक खोटी कथा (आणि अँनिमेशन) प्रसारित केली आहे ज्यानुसार रामदास हा शिवाजींचा गुरु होता; रामदासाला भिक्षा मागताना पाहून शिवाजींनी स्वतःचे राज्य आणि स्वतःला रामदासांच्या चरणी अर्पण केले; रामदासाच्या आदेशाने शिवाजी राज्य सोडून हाती कटोरा घेवून भिक्षा मागू लागले; पुढे रामदासाने स्वतःच्या अंगावरील भगवे वस्त्र शिवाजींना देवून त्याला राज्याचा झेंडा म्हणून वापरायला सांगितले आणि ते राज्य शिवाजींचे नाही हे ध्यानी ठेवत राज्य करायला सांगितले.
छत्रपती शिवाजीराजांबद्दल अशी हिणकस आणि खोटी माहिती वारंवार प्रसारित केली जाते आणि त्यांचा व महाराष्ट्राचा अपमान केला जातो.
महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. राज्य सरकारला याबाबतीत कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल अन्यथा याने जनक्षोभ उसळेल
https://t.co/uMbTLAQPNC
प्रस्थापित समाजव्यवस्थेला छेद देत, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करून राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती घडवली. शैक्षणिक व सामाजिक सुधारणांना चालना देऊन त्यांनी जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी भरीव कार्य केले आणि सामाजिक परिवर्तनाला गती दिली. ज्येष्ठ समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
With national politics centred around upcoming 2024 General Elections, I request, Thiru. @PawarSpeaks, one of the tallest leaders, crucial in strengthening secular alliance across India, to reconsider his decision to relinquish the President post of @NCPspeaks and continue to lead NCP.
@supriya_sule
असं सांगितल जातं की, साहेब राजीनाम्यावर ठाम आहेत आणि आम्ही त्यांनी राजीनामा मागे घ्यावा यावर ठाम आहोत. साहेबांच्या भाषणातील एक वाक्य मला आठवलं की, सामुदायिक शक्तीचा नेहमी विजय होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकीय कार्यकर्ता साहेबांच्या राजीनाम्यामुळे व्यथित आहे आहे.
युद्ध समोर आहे आणि सेनापती नाही. ‘युद्ध जिंकता येत नाही’. त्यामुळे सेनापतीला सैन्याच्या आग्रहाखातर मैदानात रहावं लागेल.
पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. कुठलीही भूमिका घेताना ज्या बाजूने लोकहीत आहे त्याच बाजूने निर्णय झाला पाहिजे; कदाचित तो आपल्या मनाला पटला नाही तरी चालेल. पण लोकशाहीच्या विरोधात कुठलाही निर्णय जाता कामा नये असे तुम्ही आम्हांला सांगत आले. आणि आज कोणाचाही विचार न करता तुम्ही राजीनामा देऊन आम्हांला वाऱ्यावर सोडून निघून जात आहात. या सगळ्या वादळ वाऱ्यांना आम्ही गेली अनेक वर्षे तोंड देत आहोत ते केवळ एकच शब्दामुळे शरद पवार'.
साहेब तुम्हांला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल.
#sharad_pawar