पुण्यात काल एम.पी.एस.सी. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची धाटणी वर्णनात्मक उत्तरांची असावी ज्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळविणे सोपे होते व यु.पी.एस.सी.त ही ते उपयोगी पडते या भूमिकेतून आंदोलन ��रणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांची भेट घेतली! त्याच्या मागण्या समजून घेतल्या व वरिष्ठांशी बातचीतही केली!