@ThaneTraffic@ThaneCityPolice सदर वाहन इंदिरा नगर नाका येथे रस्त्याच्या मध्ये पार्क करून वाहनचालक महाशय तेथून पसार होते ज्यामुळे १५ मिनिटे वाहतूक कोंडी झाली. अश्या वाहनचालकांवर कारवाई होईल अशी आशा बाळगतो जेणे करून महाशयांचे डोके ठिकाण्यावर येईल.
@ThaneTraffic@ThaneCityPolice सदर वाहन इंदिरा नगर नाका येथे रस्त्याच्या मध्ये पार्क करून वाहनचालक महाशय तेथून पसार होते ज्यामुळे १५ मिनिटे वाहतूक कोंडी झाली. अश्या वाहनचालकांवर कारवाई होईल अशी आशा बाळगतो जेणे करून महाशयांचे डोके ठिका���्यावर येईल.
Experiencing very bad service @HDFC_Bank@HDFCBank_Cares@HomeLoansByHDFC. Just hold the loan process ( disbursement ) because I refused to get any policy or product.
Hi @OPPOIndia@oppo submitted my mobile phone in the Oppo service centre on 24th July for the mobile network issue. 29th July timeline provided by the service centre but still not completed and more 2 days time line provided. Looking for an urgent resolution on this.
@VodafoneGroup@vodafone my prepaid number has stopped working from the last 5 days. Visited the nearest gallery as per executive need to update the documents and I agree for the same but they are forcing me for post paid. Now thinking about the port in @airtelindia
स्टाफ पा विचारले असता आम्ही मीटर फिरवायला येतो का असे उत्तर एकाने तर हद्दच केली पण फ्रीज वापरता त्या मुळे आले आहे. आणि तुम्हाला बिल भरावेच लागेल किंवा मीटर चेक करून घ्या पण तक्रार केल्या नंतर किती दिवसात टेक्निशियन येईल या बद्दल त्यांना माहीत नाही. @CMOMaharashtra २/२
मागील २ महिने बिलाची रक्��म दुप्पट झाल्याने आज @MSEDCL च्या ऑफिस मध्ये जाणे झाले, तेथे गेल्यावर समजले की माझेच नाही तर सर्व ग्राहकांची तीच तक्रार आहे. एका ग्राहकाला तिप्पट बिल आले सरासरी २५०० वरून ८००० 🤦, म्हणजे मनाला वाटेल तसे बिल वाटप केलेले दिसत आहे. १/२
@MSEDCL getting rs. 700+ bill for unused electricity from last 3 months. It's downgrade after 1st complain and again getting same bill now officers said need to change the Miter cost of 1500 rs. Connection taken before 2 years, how it's faulty immediately? Pls check and resolve.