दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम वसंतराव नाईक कृषि जैवतंत्रज्ञान महाविदयालय यवतमाळ येथे राबविण्यात आला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपविभागीय अधिकारी यवतमाळ
संपूर्ण राज्यासह #यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाकरीता २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी @pankaj_ashiya यांनी केले.
आज मतदान जनजागृती करिता हे गीत माननीय डॉ.पंकज आशिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, यवतमाळ महोदय यांच्या शुभहस्ते नेहरू स्टेडियम येथे रिलीज करण्यात आले
https://t.co/wXPSLOGNec
जेव्हा मतदान करायला बाहेर पडाल आणि जर मतदार यादीमध्ये आपलं नाव नसेल मग काय कराल ? तर वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि नावाची आधीच खात्री करून घ्या. - अक्षय टंकसाळे (अभिनेता )
#उत्सव_निवडणुकांचा#अभिमान_देशाचा#ChunavKaParv#Election2024#actor
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
माझी मज बरी विठाबाई I
बहुत कनवाळू अंतरीची I
तैसी जनांची लोकशाही II
लोकशाही सक्षमीकरणासाठी वारीमध्ये भारूड कलाकार नागनाथ साळवे यांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली मतदार जागृती - (1/2)
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २०२४ या वर्षासाठी भारत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ जाहीर
यासंबंधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी. (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
जेजुरी येथील शरदच्चंद्र पवार महाविद्यालयात मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना - (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
जाता पंढरी
सुख वाटे जीवा
करता मतदान
करू द���शसेवा
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीतही 'लोकशाही दिंडी' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. (1/2)