या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.. या ज्यांचे पाय धुवत आहेत त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे! या गुरुजींकडे इतर महिलांचे व्हिडिओ आढळले.अशा लोकांचे पाय धुणाऱ्या महिलांना न्याय देऊ शकणार नाही! किमान पदावर दूर होण्याचे सौजन्य दाखवा...जनाची नाहीतर मनाची तरी... #राजीनामाद्या
ये वीडियो मोदी की कायरता को हमेशा हमेशा के लिए दर्ज करेगा।
भारत के बुलावे पर “मिलन युद्धाभ्यास 2026” के लिए ईरान ने अपना जहाज भेजा था।
महामहिम राष्ट्रपति जी के सामने इस जहाज की खूबियाँ बताई गई।
इस जहाज को अमेरिका ने मार गिराया जिसमें 100 से अधिक नाविक मारे गये, हमारे मेहमान मारे गये और मोदी ख़ामोश है।
मोदी जी दुनिया आपको हमेशा एक कायर डरपोक और अमेरिकी पिछलग्गू के रूप में याद करेगी।
लाल वादळ!
पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र आणि आदिवासी बांधवांचा मोर्चा!
जमीन जल जंगल या हक्कांसाठी धडक!
रस्त्यावरच्या लढाया कशा लढाव्यात हे कम्युनिस्टांकडून शिकायला हवे!
संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब 2025 पदाची जाहिरात वेळेवर निघाली नसल्यामुळे हजारो उमेदवारांचे विशेषतःपोलीस उपनिरीक्षक होण्याचे शेवटचे स्वप्न हिरावले जात आहे. त्यामुळे किमान 1 वर्ष वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात यावी. राज्यातील अत्यल्प भरती व उशिरा प्रसिद्ध झालेली जाहिरात यामुळे उमेदवारांवर अन्याय होऊ नये याची शासनाने काळजी घ्यावी.
#एमपीएससी #MPSC
Has Narendra Modi taken any responsibility for India’s Air Pollution?
Any statement?
Any action?
Anything??
Imagine, what kind of a leader stays silent and does nothing during such an immediate health emergency!
डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध असून सुद्धा भारतीय वंशाचे झोहरान ममदानी न्यू यॉर्कच्या महापौरपदी निवडून आले ही अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय कारकीर्दी चा उतरता ग्राफ सुरू झालेला आहे. हे यावरून दिसते.
@ZohranKMamdani@newyorkcityfc
पैठण येथील हाडाचे शिक्षक व संवेदनशील कविमन असलेले श्री.लक्ष्मण खेडकर यांनी काढलेला नाथसागर या जायकवाडी धरणाचा हा फोटो...
धरणाच्या इतिहासातील क्वचितच असा क्षण जेव्हा एखाद्या वेळेस सगळेच्या सगळे 27 दरवाजे उघडून लाखो क्यूसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे....
आणखी जोरात पाणी सोडण्यात येणार आहे याचा धोक्याचा सायरन वाजतोय आणि या शाळकरी मुलीला ह्या सर्वांवर मात करून शाळेत पोहोचायचे आहे....
सध्या आदिशक्तीचा जागर सुरू आहे.....
ह्या दैनंदिन आयुष्यात उद्याचे भविष्य घडवण्यासाठी संघर्ष करणारी खऱ्या अर्थानं शक्ती दायीनी....!
शूर अश्या सावित्रीमाईंच्या लेकीच्या जिद्दीला मनापासून सलाम.....
मा.फडणवीस साहेब,
अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याला “हेक्टरी किती मदत देताय ?” हा प्रश्न आपल्याला राजकारण वाटत आहे....मानलं तुमच्या संवेदनशिलतेला...
अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे हेक्टरी ५० हजार मदत आणि ओल्या दुष्काळाची घोषणा ...परंतु आपण मात्र हेक्टरी ५० हजार मदत आणि ओला दुष्काळ सोडून कोरड्या घोषणा करत आहात.
शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्यायला गेला आहात तर शेतकऱ्याच्या व्यथा समजून घ्या उगाच नावाला दौरे करू नका ...
@Dev_Fadnavis
#ओला_दुष्काळ
उपमुख्यमंत्री पवार हे शेतकरी कर्जमाफी मागणीवर भडकले,म्हणाले आम्ही पहाटे सहा वाजल्यापासून फिरतोय, आम्ही गोट्या खेळतो का? पैशाचे सोंग आणता येत नाही! पहाटेपासून फिरले तरी शेतकरी कर्जमाफी होत नाही मग त्याच काय कौतुक? पहाटे सहा वाजता उठून पण तिजोरीची ही अवस्था झाली आहे! पैशाचे सोंग आणता येत नाही मग आश्वासन का दिले कर्जमाफीचे?तेव्हा तिजोरी अवस्था माहिती नव्हती का? #पहाटेचेमंत्री #ओला_दुष्काळ
थोर महा मानवाचे फोटो स्टेज च्या खाली ठेवल्या बद्दल #बोगस_ओबीसी नेत्याच जेवढे कौतुक कराव तेवढ कमीच🤦🏻♂️🤦🏻♂️
आणि ओबीसी बांधवाना हे न्याय मिळून देणार👎🏻👎🏻👎🏻
#बोगस_ओबीसी