'तोक्ते'चा फटका ६ राज्यांना बसला. आज माननीय पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला. त्वरीत १ हजार कोटींची मदत जाहीर केली. शेजारील राज्यांचा दौरा करणं अशक्य होतं का? मोदींना गुजरातची काळजी आणि इतर राज्य फक्त राजकारणासाठी ? @BJP4India
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा 💐 "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" कोरोना च्या संकटातून लवकर बाहेर पडण्याची महाराष्ट्राला आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला शक्ती दे. ॥जय हिंद जय महाराष्ट्र॥ 🚩 #म#मराठी#महाराष्ट्रदिन
कुणी लस देता का लस?? बरं का सरकार, अहो आम्हाला नकोएत उंच पुतळे, भव्य स्मारकं आणि अवाढव्य स्टेडिअम, आम्हाला हवंय एक सुसज्ज रूग्णालय, जिथे रूग्णाला बेड हवा,ॲाक्सिजन,व्हेंटिलेटर हवं आणि होऽऽ सरकार, आमच्या सारख्या सामान्य जनतेला हवीए एक लस 'वेळेवर' #MahaCovid
उद्या पहाटे नक्की पाहा. चंद्र साधारण दोनच्या दरम्यान मावळेल. त्यानंतर पहाटे पाचपर्यंत लायरीडच्या उल्का दिसू शकतील. अभिजित ताऱ्याच्या दिशेने आकाशात कोणत्याही दिशेला जाणाऱ्या उल्का या लायरीडशी संबंधित असतील. आपल्याला किती उल्का दिसल्या ते नक्की कळवा. #Lyrids#Meteorshower
विश्व जल दिवस शुभ हो @jaljeevan_
अमृत धारा सा जल
कभी ना हो आँखों से ओझल
बुझती हैं जिससे प्यास हमारी
गवा ना दे हम पूँजी न्यारी
करें ना दूषित बनकर दानाव
संजोए इसे बनकर मानव
जल से ही जीवन और संसार
बूँद बूँद का करें संहार
अपनाएं इसे दिन में हर बार
जल संरक्षण न��� रहें सिर्फ विचार 💧💦