Delighted that my book 'The Indian Caliphate' is out now in the US with @HurstPublishers!
It uncovers how the exiled last Ottoman Caliph, a painter and musician, tried to revive the Caliphate with the help of a billionaire Indian prince.
Reviewed here in the Wall Street Journal
दुर्गाबाई भागवतांच्या शब्दात , भाषा " वर्धिष्णू " (prospering ) आणि ' अभिसारित ' ( circulating ) हवी .
म्हणजेच साहित्य , विचार मराठीत आणि संवादही मराठीतच होत राहणे .
#मराठीभाषागौरवदिन#मराठी_भाषा_गौरव_दिन#मराठी@MarathiRT
Validation Addiction — मान्यतेचं व्यसन
तीने नवीन साडी घातली.
फोटो काढला. स्टेटस टाकलं.
दर ५ मिनिटांनी फोन उघडून बघते..
किती views? किती replies?
त्याने नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला.
घरी येऊन शांत बसला.
पण ऑफिसमध्ये कोणी “well done” म्हटलं नाही म्हणून रात्रभर त्याचा mood off.
लहान मुलगा चित्र काढतो.
आई म्हणते, “छान आहे.”
तो लगेच विचारतो — “खरंच? की फक्त बोलतेस?”
ही सगळी एकच गोष्ट आहे —
Validation Addiction.
Validation म्हणजे काय?
इतरांनी आपल्याला मान्यता देणं.
आपण चांगले आहोत, सुंदर आहोत, यशस्वी आहोत —
हे बाहेरून ऐकायची गरज.
मान्यता हवी असणं नैसर्गिक आहे.
पण जेव्हा आपली किंमत फक्त वारंवार इतरांच्या शब्दांवर अवलंबून होते —
तेव्हा ती सवय व्यसन बनते.
आजची पिढी दुखावलेली नाही…
ती approval वर जगायला शिकली आहे.
Like कमी आले तर mood off.
Partner ने appreciate केलं नाही तर insecurity.
Boss ने कौतुक केलं नाही तर self-doubt.
आपण इतके बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून झालो आहोत
की आतला आवाज ऐकणं विसरलो आहोत.
Validation Addiction ची मोठी समस्या काय?
ती आपल्याला कायम भुकेलं ठेवते.
आज १० लोकांनी कौतुक केलं तर छान वाटतं.
उद्या ८ लोकांनी केलं तर कमी वाटतं.
परवा ५ लोकांनी केलं तर दुःख होतं.
कारण व्यसन वाढत जातं.
मानसिक आर��ग्यासाठी सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे —
स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेत शोधणं.
जर तुमचा आत्मविश्वास
like, comment, appreciation, promotion
यावर उभा असेल —
तर तो कायम हलणार.
खरी ताकद कुठे आहे?
Self-validation मध्ये.
स्वतःला विचारणं —
मी माझ्या मूल्यांनुसार वागलो का?
मी माझ्या परीने प्रामा��िक प्रयत्न केला का?
मी स्वतःच्या नजरेत ठीक आहे का?
जर उत्तर “हो” असेल,
तर बाहेरचं कौतुक बोनस आहे…
गरज नाही.
Validation Addiction मध्ये माणूस लोकांना खूश ठेवतो.
Self-respect मध्ये माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो.
आज depression चं एक मोठं मूळ म्हणजे
आपण स्वतःला स्वतः मान्यता देत नाही.
आपण स्वतःला टाळ्या देत नाही.
आपण स्वतःला “मी पुरेसा आहे” असं म्हणत नाही.
लक्षात ठेवा —
जगाचं approval बदलत राहील.
तुमची किंमत बदलत नाही.
��नाची मोठी सवय म्हणजे —
टाळ्यांची वाट पाहू नका…
स्वतःला शांतपणे मान्यता द्या.
कारण जेव्हा आत्मसन्मान आतून उभा राहतो,
तेव्हा बाहेरच्या टाळ्या फक्त आवाज असतात.
सूर्याला काहीही फरक पडत नाही: ‘मकरसंक्रांती’ नावाची मानवी गोष्ट
सर्वप्रथम एक कटू सत्य मान्य करूया—सूर्याला मकरसंक्रांती माहित नाही. त्याला उत्तरायण, दक्षिणायन, पुण्यकाल, महापुण्यकाल, दान, उपवास, कीर्तन, भाषण—कशाचाच काहीही फरक पडत नाही.
तो फक्त हायड्रोजन जाळतो. तेही अब्जावधी वर्षांपासून. मानव अस्तित्वात येण्याच्या फार आधीपासून.
उरलेले सर्व अर्थ—आपण घडवलेले आहेत.
उत्तरायण शुभ असेल तर दक्षिणायन अशुभ का नाही?
जर सूर्याचा उत्तर दिशेने प्रवास ‘शुभ’ असेल, तर त्याच तर्काने त्याचा दक्षिणेकडील प्रवास ‘अशुभ’ असलाच पाहिजे.
पण तसे कुठे घडते?
दक्षिणायनात:
* पीक येते
* मूल जन्माला येते
* लग्नं होतात
* उद्योग चालतात
* संस्कृती नष्ट होत नाहीत
मग काय बिघडते?
काहीच नाही.
मग प्रश्न असा आहे की शुभ-अशुभ हे निसर्गाचे गुणधर्म आहेत की मानवी सोयीचे लेबल?
रात्र वाईट नाही. हिवाळा शाप नाही. अंधार म्हणजे अधःपतन नाही.
हे सर्व निसर्गावर लादलेले मानवी भावनिक अर्थ आहेत.
दिशा निसर्गाला कळत नाहीत
उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम—या दिशा माणसाने शोधलेल्य�� नाहीत, माणसाने ठरवल्या आहेत. निसर्गाला दिशा नसतात. त्याला फक्त बलं (forces) कळतात.
सूर्य “मकर राशीत प्रवेश करतो” ही भाषा वैज्ञानिक नाही; ती सांस्कृतिक आहे. आकाशात कुठेही मकर राशीची पाटी लावलेली नाही. सूर्य कुठल्याही सीमारेषा ओलांडत नाही.
मानवाने आकाशाचे तुकडे केले आणि मग त्या तुकड्यांना अर्थ चिकटवले.
सिंधू संस्कृतीत उत्तरायण नव्हते—का?
हा प्रश्न फार अस्वस्थ करणारा आहे, म्हणून तो विचारला जात नाही.
सिंधू संस्कृती—इतकी प्रगत, इतकी नियोजित, इतकी शिस्तबद्ध— पण तिथे:
* उत्तरायण नाही
* दक्षिणायन नाही
* सूर्याच्या दिशांना आध्यात्मिक श्रेणी नाही
का?
कारण त्या लोकांना निसर्गाशी जगायचं होतं, त्याच्यावर अर्थ लादायचा नव्हता. त्यांची संस्कृती प्रॅक्टिकल होती, पोएटिक नव्हती.
म्हणजेच— सूर्याच्या हालचालींना आध्यात्मिक अर्थ दे��े हे अपरिहार्य नाही; ते सांस्कृतिक आयात आहे.
युक्रेनच्या थंडीतून जन्मलेली अध्यात्मिक गोष्ट
मग हे उत्तरायणाचं ‘शुभत्व’ कुठून आलं?
त्याचं उत्तर वेदात नाही, तर भूगोलात आहे.
स्टेपी प्रदेशात भटके गुराखी गायी पालनावर आपला उदरनिर्वाह करायचे. हा प्रदेश म्हणजे आजचा युक्रेन, रशिया, मध्य आशिया. तिथे हिवाळा म्हणजे:
* मृत्यू
* हालचाल थांबलेली
* अन्नटंचाई
* जीवनाचा प्रश्न
तिथे सूर्य उत्तर दिशेने ये���ं म्हणजे जगण्याची परवानग��.
म्हणून ते लोक सूर्याच्या उत्तरायणाला आनंदाने साजरं करत. ते धर्म नव्हतं—ते सुटकेचं समाधान होतं.
जेव्हा हे स्टेपी प्रदेशातील भटके गुराखी लोक ३९०० वर्षापूर्वी अन्नाच्या शोधात भारतात आले, तेव्हा त्यांनी आपला भौगोलिक अनुभव धर्मात रूपांतरित केला.
भारताला त्याची गरज नव्हती. पण कथा टिकून राहिली.
भूगोल जेव्हा देव बनतो
भारतात उत्तरायण नसतं तरी आयुष्य चाललं असतं. पण एकदा एखादी गोष्ट ‘पवित्र’ ठरली की, ती प्रश्न विचारायला बंदी घालते.
आणि इथेच समस्या सुरू होते.
आपण भूगोलाला देव बनवतो, हवामानाला तत्त्वज्ञान बनवतो, आणि मग त्यालाच शाश्वत सत्य समजतो.
शेतीला देव लागत नाही
शेतीला पाऊस लागतो. माती लागते. कष्ट लागतात.
देव, पुण्यकाल, संक्रांती—हे सर्व नंतर जोडलेलं आहे.
प्रथम गरज होती. मग निरीक्षण. मग सवय. मग विधी. मग धर्म.
हा क्रम उलटा सांगितला जातो—हीच फसवणूक आहे.
सूर्याला आपण महत्त्वाचे नाही
हे स्वीकारणं अवघड आहे, पण आवश्यक आहे:
* सूर्य आपल्यासाठी उगवत नाही
* ऋतू आपल्यासाठी बदलत नाहीत
* विश्व आपल्याला अर्थ देत नाही
अर्थ आपणच तयार करतो.
आणि मग तो अर्थ विश्वावर लादतो.
निष्कर्ष: मोठं होणं म्हणजे प्रामाणिक होणं
मकरसंक्रांती साजरी करू नये असं नाही. पण तिला वैश्विक सत्य म्हणू नये.
ती एक सांस्कृतिक आठवण आहे—युक्रेनच्या थंडीची, मानवी भीतीची, आणि सुटकेच्या आनंदाची.
सू���्य काही देत नाही. तो फक्त असतो.
अर्थ हवा असेल, तर तो आपण निर्माण करूया—खोट्या आकाशीय मंजुरीशिवाय.
कारण शेवटी एकच सत्य उरतं:
विश्व आपल्याला काहीच देणं लागत नाही.पण माणूस स्वतःला प्रामाणिकपणा देऊ शकतो.
आणि तोच खरा ‘उत्तरायण’ आहे.
-महेश झगडे
I am a Hepatologist.
Arguably, I care for the sickest group of patients in medical practice – end stage liver disease.
I see death almost every day in my ICU.
Some are natural deaths, leading to multiple organ failure triggered by a failing liver.
Some are decided. The family decided to pull the plug. They decide it was time to let go.
And every time, I see the heart rate drop, the blood pressure fall and the electrocardiogram go flat.
And I wonder. What goes on inside a dying brain?
Was it a small black hole, that gets bigger and bigger and then engulfs the field in darkness as the heart shuts down taking the brain away with it?
Or was it just all light at the end of the tunnel and then darkness, once the destination had reached?
A group of doctors did something strange. Something unimaginable.
And it led to them witnessing something melancholic, but beautiful.
They went inside an ICU. Saw that four patients were unconscious.
They were not clinically dead, yet. And not brain-dead. But were comatose.
They were kept alive by a machine that pumped oxygen into their lungs.
Three had brain injury due to cardiac arrest. One had haemorrhaged into the brain.
All were unresponsive for a very long time and sadly, the family decided to pull the plug on them.
To let them go away, peacefully.
But before they did that, the loving family did something bittersweet. They signed a document which was made by the group of doctors, allowing them to study their beloveds’ dying brain.
The group was led by Dr Jimo Borjigin of the Department of Molecular and Integrative Physiology, University of Michigan School of Medicine, Ann Arbor at Michigan.
The doctors fitted machines to the heart and brain of the dying patients and then withdrew their life support by removing the breathing tube.
Immediately after the tube was removed, the brain activity did not show anything different.
But as the brain got closer to death, about 300 seconds before death, a power surge. And it occurred in the regions of the brain which was associated with conscious experience. Like the dying was suddenly yearning to live.
And make no mistake, these were not “some bursts” of electrical activity that happens when the brain cells withered away without oxygen. This was a special kind of activity.
These power surges increased connectivity in a region in the brain called posterior cortical “hot zone” – an area crucial for conscious perception – when it came to just before dying, the brain cells were having a cross-talk, not dying away into oblivion.
They were passing final messages to each other within the regions of the brain, while the physical body lay, limp and motionless.
And the doctors were heartbroken – because the final electrical pattern of surge that the dying brain was showing was the similar to those seen in dreaming humans.
All the patients in the study died.
But before they died, they taught us something.
That even in death, our minds are resilient.
That we clutch at only everything that is good.
What were they dreaming of?
A husband, about his loving wife?
A mother, her children?
Children, their parents?
Or maybe a scene from a movie that changed you?
Or a song under a starry sky?
Or a pet who loved you unconditionally?
We will never know.
But know this, even in death, the mind conquers – with dreams and love, not nightmares and hate.
Remember, nothing perfect lasts forever, except in our memories.
Make good memories while living, so that we can re-live them in death.
Go hug you family, take your children for an ice cream. Walk your dog into the sunset.
Sources:
➡️"Surprising brain activity moments before death" by Dr. F Perry Wilson @fperrywilson via https://t.co/g2NmWlMrAs
➡️Research Article: Surge of neurophysiological coupling and connectivity of gamma oscillations in the dying human brain from @PNASNews https://t.co/YqvZIlDaxN
After booking :
30% in PPLpharma
18% in zaggle
18% in Marksans
17% in niitltd
10% in hikal
10% in orchidpharma
6% in zomato
We have decided to give out fresh recommendation on stocks !
Like/RT & Comment "BREAKOUT"
You will get those stocks in your DM 💚
Get FREE Cash Calls on Stocks 💚⭐️
[3 times a week]
If you are interested to get free Calls then,
- You should be following us
- Like this tweet
- Retweet this tweet
- Comment LINK
Only 1000 people will receive a link of the group in your DM where we share trades thrice a week for FREE 💚💚
रोजच लोकं काम करतात.
नाक्यावरील कामगार, सोसायटीची, शहराची सफाई करणारे, शिक्षित, अशिक्षित त्यांचं त्यांच काम रोज करतात.
वॉचमन, पोलिस, ड्रायव्हर, कंडक्टर, अधिकारी, सरकारी, खाजगी कर्मचारी, छोटे-मोठे सर्व व्यावसायिक ऊन-व��रा-पाऊस सगळेच न चूकता रोज काम करतात.
आपण सगळेच अगदी दररोज जे समोर असेल ते ज्याच्या त्याच्या शारिरिक व बौद्धीक कुवतीप्रमाणे चांगलं आणि न चुकता दररोज काम करत��.
पण राजकारणी किंवा अधिकारी यांनी कधीतरी केलेल्या तेही अगदी थोडक्या कामाचं “सतत कष्ट करणाऱ्या समुहाला” एवढं आकर्षण का वाटत असावं?